एशिया कपसाठी कुणाचं तिकीट होणार कर्न्फम

आज कुणाचं तिकीट होणार 'कर्न्फम'?

एशिया कपसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन आज मुंबईत करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टीम इंडियाची खराब कामगिरी पाहता सिलेक्शन कमिटीसमोर टीम इंडियाची निवड करणं आव्हानात्मक असणार आहे.

Feb 29, 2012, 08:34 AM IST