'एसआरए' योजनेत घोळ; 'एचडीआयएल’वर गुन्हा दाखल

'एसआरए' योजनेत घोळ; 'एचडीआयएल’वर गुन्हा दाखल

‘एचडीआयएल’ या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे एकापाठोपाठ एक कथित घोटाळे आता उजेडात येऊ लागलेत. गोरगरीब झोपडीवासियांची तसेच मध्यमवर्गियांची एचडीआयएल कशी फसवणूक करतेय, याची धक्कादायक उदाहरणं समोर येत आहेत. 

मुंबईतील क्लस्टरनंतर ठाण्यात एसआरएला मंजुरी

मुंबईतील क्लस्टरनंतर ठाण्यात एसआरएला मंजुरी

मुंबईप्रमाणेच ठाणे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. 

आता म्हाडाची घरंही द्या अधिकृतरित्या भाड्यानं!

म्हाडाच्या नव्या निर्णयानं म्हाडाच्या घरात राहणाऱ्या भाडेकरुंना दिलासा मिळालाय. म्हाडाची घरं आता भाड्यानं देता येणार आहेत. मात्र, त्यासाठी म्हाडाची पूर्वपरवानगी असणं आवश्यक असणार आहे.

एसआरएची १७ हजार घरे वापराविना!

मुंबईत एकीकडं घरांची मारामार असताना माहुल भागात एसआरएची सुमारे 17 हजार घरे वापराविना पडून आहेत. यातील बावीसशे घरे पोलिसांनाही दिली जाणारेत. परंतु एसआरए आणि बीएमसीच्या वादात ही घरे पडून आहेत.

एस.आर.एचा प्रताप, घरांसाठी मृतांची संमती

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा म्हणजेच एस.आर.ए.चा आणखी एक प्रताप पुण्यात पुढे आलाय. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मृत व्यक्तीना पात्र ठरवण्यात आलंय. त्यासाठी या मृत व्यक्तींची संमती मिळवण्याचा चमत्कारही एसआरएनं करून दाखवलाय.