एका SMSवर कोकण रेल्वे करणार डब्यांची सफाई

एका SMSवर कोकण रेल्वे करणार डब्यांची सफाई

मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. 

नवीन वर्ष २०१६ साठी १० सर्वोकृष्ठ WhatsApp आणि SMS संदेश नवीन वर्ष २०१६ साठी १० सर्वोकृष्ठ WhatsApp आणि SMS संदेश

नवीन वर्ष म्हणजेच २०१६ उद्यापासून सुरु होत आहे. मात्र, २०१५ ला गुड बाय करण्यासाठी आज रात्री सर्वत्र जल्लोष होत आहे. मुंबई, गोवा, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणी गर्दी ओसंडून वाहत आहेत. समुद्र किनारे फुलून गेलेत. मात्र, नवीन वर्षांच्या शुभेच्या देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. तुम्हाला आपल्या मित्राला, आवडत्या व्यक्तीला चांगले संदेश पाठवायचे असतात. तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करता. आम्ही १० असे चांगले संदेश देत आहोत.

मोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती मोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)नं पीएफ अकाऊंटच्या डिटेल्स मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर फोन आधारित सेवा सुरू आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी तीन नवे मोबाईल अॅपवरील सेवा सुरू केल्या आहेत. 

रोमिंगमध्ये मोबाईल कॉल, एसएमएसचे दरात घट रोमिंगमध्ये मोबाईल कॉल, एसएमएसचे दरात घट

रोमिंगमध्ये मोबाईलवर बोलणे किंवा संदेश पाठविणे आजपासून स्वस्त झालंय. देशभरातील 'रोमिंग‘चे दर कमी करण्याचा निर्णय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतला आहे.

महत्त्वाचं : आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना असं जोडा! महत्त्वाचं : आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना असं जोडा!

खोट्या मतदारांना निकालात काढण्यासाठी आता आधार क्रमांक प्रत्येक मतदाराच्या मतदान ओळखपत्राशी जोडण्याचं काम सुरू झालंय. यासाठी खऱ्या नागरिकांचं सहाय्य आवश्यक आहे. 

तुमच्या मुलाची शालेय प्रगती आता तुमच्या मोबाइलवर तुमच्या मुलाची शालेय प्रगती आता तुमच्या मोबाइलवर

तुमचा मुलगा शाळेत काय करतो, त्याची हजेरी किती, खेळात कसा आहे याची माहिती तुम्ही शाळेत गेल्यावरच तुम्हांला कळते पण आता ही सर्व माहिती तुम्हांला तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. 

चेक जमा किंवा क्लिअर झाल्यावर बँक SMS अलर्ट करणार चेक जमा किंवा क्लिअर झाल्यावर बँक SMS अलर्ट करणार

 तुमची बँक तुम्हांला प्रत्येक चेकबाबत SMS पाठविणार आहे. हा पैसे जमा झाल्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याबद्दल असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याला कम्पलसरी करण्यात आले आहे. 

`व्हॉट्स अॅप`ची भाषा उत्तर पत्रिकेत

सध्याच्या तरुणाईला सोशल नेटवर्कींग साईट्सची इतकी सवय लागली आहे की, काही तरूणांनी चक्क व्हॉट्स अॅपची भाषा उत्तर पत्रिकेत उतरवली आहे.

एक ‘एसएमएस’ आता सरकारी पुरावा

मोबाईलच्या युगात आता ‘एसएमएस’ला खूप महत्व प्राप्त झाले आहे. आता सरकार या ‘एसएमएस’ला ग्राह्य पुरावा म्हणून पाहणार आहे. योजनांची माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी ‘एसएमएस’ पुरेसा आहे.

<b>१०० बॉलिवूड अभिनेत्रींना अश्लिल SMS पाठवणारा अटकेत</b>

बॉलिवूडच्या एक नाही दोन नाही तर सुमारे १०० अभिनेत्री तसेच टॉपच्या मॉडेल्सना अश्लिल मेसेज पाठवून छळणाऱ्या एका विकृत तरुणाला मुंबई क्राइम ब्रँच युनिट आठने कर्नाटकमधील मंगळूर येथून अटक केली आहे.

...तर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा; करणला धमकी!

निर्माता दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यानंतर आता बॉलिवूडच्या आणखी एका निर्मात्याला धमकी मिळालीय... हा निर्माता-दिग्दर्शक दुसरा तिसरा कुणी नसून करण जोहर आहे.

SMS अलर्टसाठी बँका घेतायत सक्तीचं शुल्क!

एटीएममधून पैसे काढलेत किंवा कार्ड वापरुन केली खरेदी... तुमच्या मोबाईलवर बँकेचा एसएमएस येतो. पण आता या सेवेसाठी बँका ग्राहकांकडून सक्तीची वसुली करतांना दिसतायेत.

एक एसएमएस करणार रेल्वे तिकीट बुक!

आता केवळ एका एसएमएसच्या साहाय्यानं तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. ई-तिकिटानंतर आता `इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन`नं एसएमएसची सुविधाही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

जिया संशयी, एका एसएमएसने केला घात!

अभिनेत्री जिया खान ही संशयी होती याच संशयामुळे तिचे आणि अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरजमध्ये भांडण झाले. या भांडणाचे कारण होतं एक एसएमएस....

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा `SMS`मधून करा व्यक्त!

आज गुढीपाडवा... चैत्र शुद्ध प्रतिपदा.. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त... मराठी नवीन वर्षाच्या `झी २४ तास`च्या तमाम वाचकांना आणि प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा...

मोबाईल बॅटरी चार्जिंगची समस्या आता विसरा!

मोबाईलवर गेम खेळायला, चॅटींग करायला, गाणी ऐकायला खूप आवडतं... लांबच्या प्रवासात तर हे अॅप्लिकेशन्स नक्कीच सोबत करतात... पण, बॅटरी संपली तर? हा प्रश्न डोक्यात आल्यावर नाखुशीनंच सगळी अॅप्लिकेशन्स बंद करायला लागतात, होय ना! पण, आता मात्र ही काळजी करण्याची तुम्हाला गरज उरणार नाही.

फेसबुक मोक्याचं, SMS साठी २१वं वरीस धोक्याचं...

१६ वरीस धोक्याचं.. म्हणलो तरी आता २१ वं वरीस धोक्याचं असचं म्हणायची वेळ एसएमएस सर्व्हिसवर आली आहे.

SMS पाठवा फक्त दोनशे... SMSवरही आली बंधने !

मोबाईलवरून एसएमएस पाठवणं म्हणजे एक व्यसनच तरूणाईला जडलं आहे. मात्र आता याच एसएमएसवर सुप्रीम कोर्टाने बंधने घातली आहेत.

SMS @ 21

जगभरातल्या मोबाईलधारकांसाठी सगळ्यात आवडती असणारी गोष्ट म्हणजे एसएमएस. अर्थात लघुसंदेश. हाच एसएमएस आज २१ वर्षांचा झालाय.

नकोशा SMSपासून आता सुटका

सतत येणाऱ्या नको असलेल्य़ा एसएमएसेसपासून मोबाइल ग्राहकांची लवकरच सुटका होणार आहे. कारण यासाठी ट्रायने नव्या गाइडलाइन्स दिल्या आहेत. हे ऍक्टिवेट करण्यासाठी खाली दिलेले उपाय करु शकता.

आता दररोज पाठवा २०० एसएमएस

दररोज फक्त शंभर एसएमएस पाठवता येतील, या निर्णयाला केराची टोपली दाखवत दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘ट्राय’ला चांगलाच झटका दिलाय. त्यामुळे आता दररोज जास्तीत जास्त २०० एसएमएस पाठवता येणं शक्य झालंय.