एसटीमध्ये मेगाभरती इथे क्लिक करा

एसटीमध्ये मेगाभरती, इथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत एसटीच्या काळातील ही मेगाभरती आहे. चालक (कनिष्ठ), वाहक (कनिष्ठ), लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) आणि सहाय्यक (कनिष्ठ) या पदांकरिता ही भरती आहे.

Aug 7, 2012, 12:31 PM IST