ट्रकची एसटीला भयंकर धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा

ट्रकची एसटीला भयंकर धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा

रत्नागिरीतल्या निवळीजवळ कोळशाच्या ट्रकनं एसटीला दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. 

यवतमाळ आगारात दोन एसटी जळून खाक, फटाक्याने लागली आग यवतमाळ आगारात दोन एसटी जळून खाक, फटाक्याने लागली आग

फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत यवतमाळ एसटी आगारात उभ्या असलेल्या दोन बसेस जळून खाक झाल्यात. 

सर्वसामान्यांच्या 'एसटी'चा आज वाढदिवस सर्वसामान्यांच्या 'एसटी'चा आज वाढदिवस

राजकीय इच्छा शक्तीचा अभाव असल्याने ती खडतर मार्गावरूनही रस्ता काढत, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना सेवा देतेय. अनेक राजकीय पक्षांचा संताप एसटी सहन करतेय, तोडफोड, आर्थिक आव्हाने स्वीकारत एसटी आपली वाट काढतेय, या एसटीचा आज वाढदिवस.

एसटी बस - ओमीनी अपघातात ४ ठार एसटी बस - ओमीनी अपघातात ४ ठार

जुन्नर-नारायण गाव रोडवर झालेल्या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जुन्नर-कुर्ला नेहरूनगर एसटीबस मधील एका प्रवाशाचा, तर ओमीनीतील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

एसटी बसमधून ४० लाखांची रोकड पकडली एसटी बसमधून ४० लाखांची रोकड पकडली

मतदानाचा दिवस आणखी जवळ आल्याने पैसे पकडण्याच्या घटना आणखी वाढल्या आहेत.  एसटी बसमधून निघालेल्या दोन प्रवाशांकडून ४० लाख रुपयांची रोकड सोमवारी दुपारी पोलीसांनी पकडली. 

एसटी बस आणि दुचाकीची धडक, 3 ठार

लातूर जिल्ह्यातील औसा-लामजना मार्गावर चलुबर्गाजवळ एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झालाय

त्याने चक्क एसटी बस चोरली

सोलापूरमध्ये एसटी डेपोबाहेर एका व्यक्तीने आज पहाटे सोलापूर परिवहन सेवेची बसच चोरण्याचा प्रयत्न केला. सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला. पोलिसांनी सतर्कता बाळगून बस चोरट्याला अटक केली.

सिंधुदुर्गात दोन एसटींची धडक होऊन अपघात

सिंधुदुर्गमध्ये दोन एसटींची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ३५ जण जखमी झाले असून १० जणांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबईमध्ये एसटीची फेरी, नवी 'कॉर्पोरेट शिवनेरी`!

राज्याच्या कानाकोप-यात सेवा देणा-या एसटी महामंडळानं आता मुंबईत एसटी सेवा सुरु केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. ` शिवनेरी कॉर्पोरेट` या नावानं ही सेवा सुरु करण्यात आलीय.

संतोष मानेवर गुन्हा सिद्ध, नऊ जणांची केली हत्या

पुण्यात बेदरकारपणे बस चालवून अनेकांचे जीव घेणारा संतोष माने याला कोर्टानं दोषी ठरवलंय. खून आणि खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान या आरोपांखाली संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलंय. त्याला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

मनसेचा मोर्चा नक्की होणार का?

मनसेच्या एसटी कर्मचारी संघटनेच्या उद्याच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढणारच अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. मात्र दुसरीकडे मोर्चाबाबत तोडगा काढण्यासाठी पोलिसांशी बोलणी सुरू असल्याचं मनसे राज्य परिवहन वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलंय.

मनसेचा संप, प्रवाशांचे हाल

एसटीनं आज प्रवास करणार असाल तर थोडं सांभाळून. कारण मनसेच्या कामगार संघटनेनं आंदोलन पुकारला आहे. त्यामुळं एसटी कामगारांच्या सामूहिक रजा आंदोलनाचा फटका राज्यातल्या वाहतुकीला बसत आहे.

बस अपघातांना वरिष्ठांचा दबाव कारणीभूत!

एसटी बसेसच्या अपघातांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव कारणीभूत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेनं केला आहे. यापुढे जादा ड्युटी लादल्यानंतर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांना भर चौकात नेऊन जाब विचारला जाईल असा इशारा संघटनेनं दिला आहे.