ऑक्सिजन

रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.

Oct 20, 2017, 08:16 AM IST
२४ तासांपूर्वी हिरो असणाऱ्या डॉ. कफीलबाबत धक्कादायक माहिती समोर

२४ तासांपूर्वी हिरो असणाऱ्या डॉ. कफीलबाबत धक्कादायक माहिती समोर

गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन गॅस सिलेंडरच्या अभावी झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूमुळे देशभर हळहळ व्यक्त होत आहे. 

Aug 14, 2017, 08:56 PM IST
गोरखपूर घटना अपघात नव्हे, हत्या: कैलाश सत्यार्थी

गोरखपूर घटना अपघात नव्हे, हत्या: कैलाश सत्यार्थी

ऑक्सिजनचा पुरवठा वेळीच न झाल्याने ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर रूग्णालयात घडली. ही घटना म्हणजे अपघात नव्हे तर, हत्या आहे, असा संताप कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केला आहे. कैलाश सत्यार्थी हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. आपल्या ट्विटर हॅंडलवरून ट्विट करत सत्यार्थी यांनी हा संताप व्यक्त केला आहे. हा संताप व्यक्त करतानाच स्वातंत्र्याच्या ७० वर्षांचा हाच अर्थ आहे का, असा सवालही त्यांनी केला.

Aug 12, 2017, 01:25 PM IST
ऑक्सिजन अभावी आणखी दोन बालकांचा मृत्यू

ऑक्सिजन अभावी आणखी दोन बालकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात गोरखपूरमध्ये सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी आणखी दोन बालकांचा मृत्यू .

Aug 12, 2017, 11:03 AM IST

आता शुद्ध हवा मिळणार ‘डबाबंद’

ग्लोबल वार्मिंगची समस्या जगाला भेडसावत आहे. प्रदूषणाचा प्रश्न सर्वांनाच ग्रासतो आहे. आता तर चीनमध्ये शुद्ध हवा देण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे.

Jan 31, 2013, 10:14 AM IST