ऑलिम्पिक

विनेष फोगटची कुस्तीमध्ये दुर्घटना, ऑलिम्पिकमधून बाहेर

 भारताची विरंगणा विनेष फोगट हिचा महिला कुस्ती स्पर्धेत झालेल्या अपघातात गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाल्यामुळे ऑलिम्पिकमधील प्रवास संपला. 

Aug 17, 2016, 09:02 PM IST

सायना नेहवालचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

भारताची अव्वल टेनिस स्टार सायना नेहवालचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Aug 14, 2016, 07:17 PM IST

ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंवर टीका करणाऱ्यांना कोहलीचे उत्तर

रिओ ऑलिम्पिक सुरु झाल्यानंतर भारताच्या खात्यात अद्याप एकाही पदकाचा समावेश झालेला नाहीये. त्यामुळे ऑलिंपिक खेळाडूंवर टीका केली जातेय. मात्र भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलेय.

Aug 14, 2016, 03:56 PM IST

ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यानंतर क्रेझी सेलिब्रेशन

कझाकिस्तानचा निजात रहिमुव याने वेटलिफ्टींगच्या ७० किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं. त्याने हे आव्हान पार केल्यानंतर क्रेझी सेलिब्रेशन केलं.

Aug 11, 2016, 12:52 PM IST

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं?

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं? त्यांनी कधी खेळाडू कशी मेहनत घेतात हे पाहिलं आहे का? विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडू आणि महिला खेळाडू कसा संघर्ष करून इथपर्यंत मजल मारतात हे त्यांना ठाऊक आहे का?  आपल्याकडे क्रीडा संस्कृतीच नाही, सुविधांची वाणवा याबाबत त्यांना काही कल्पना आहे का?  की उगाच आपली बुद्धिमत्ता दाखवायची? शरीर सुंदर दिसण्यासाठी रोज केवळ एखादा तास योगा करण्यासारखं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं सोप नाही. हे या अतिहुशार बाईंना कोण सांगणार? ट्विट  करण्याएवढं ऑलिम्पिक मेडल  पटकावणं सोप नसतं, खेळाडू आपलं पूर्ण तारुण्य पणाला लावतात. क्रिकेट खेळाएवढं ऑलिम्पिक मेडल सोप नाही. क्रिकेटमध्ये 10-15 देश खेळतात. त्यातही अनेक आशियाई देशांना युरोपच्या संघाशी  क्रिकेटला मुकाबलाच करावा लागत नाही. हे या बाईंना कोण समजावणार ? 

Aug 9, 2016, 09:27 PM IST

ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल शोभा डे बरळल्या

पेज थ्री पत्रकार शोभा डे या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल नेहमीच चर्चेत असतात.

Aug 8, 2016, 09:31 PM IST

रिओ ऑलिम्पिकच्या सायकल कोर्सजवळ स्फोटाचा मोठ्ठा आवाज

रिओ ऑलिम्पिकच्या पुरुष सायकलिंग कोर्सजवळ शनिवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) स्फोटाचा मोठ्ठा आवाज आला. 

Aug 6, 2016, 11:50 PM IST

रिओ ऑलिम्पिक २०१६ : ओपनिंग सेरेमनी

रिओ दि जेनेरओ, ब्राझील

Aug 6, 2016, 09:34 PM IST

नरसिंह यादवचे आई-वडील म्हणतात...

नरसिंह यादवचे आई-वडील म्हणतात... 

Jul 28, 2016, 01:02 PM IST

दुसऱ्या डोपिंग टेस्टमध्येही नरसिंह यादव नापास, प्रवीण राणाला संधी!

कुस्तीपटू नरसिंह यादव दुसऱ्या डोप टेस्टमध्येही पॉझिटिव्ह आढळलाय. यामुळे आता नरसिंह यादवच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या सगळ्या आशा संपल्यात. 

Jul 27, 2016, 04:04 PM IST

पहिल्यांदाच ऑलिम्पिकला चाललेल्या मणिका बात्राला 'ऑल द बेस्ट'

पहिल्यांदाच ऑलिम्पिकला चाललेल्या मणिका बात्राला 'ऑल द बेस्ट'

Jul 21, 2016, 05:13 PM IST

सुशील कुमारचं ऑलिम्पिकसाठीचं स्वप्न भंगलं

सुशील कुमारचं रियो ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनीधीत्व स्वप्न भंगलंय. दिल्ली हायकोर्टानं ऑलिम्पिकसाठी नरसिंग यादव आणि सुशील कुमारमध्ये ट्रायल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे सुशील कुमारला रियो ऑलिम्पिकला जाता येणार नाही. त्याचप्रमाणे याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासही कोर्टानं नकार दिलाय. तसंच सुशील कुमारची याचिकाही कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे आता रियो ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनीगटात नरसिंग यादवचं भारताचं प्रतिनिधीत्व करेल. 

Jun 6, 2016, 05:09 PM IST