English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Friday, May 24, 2013
Jobs
|
Sitemap
औषध
औषधविक्रेतांचा देशभरात संप; सामान्यांचे हाल
व्यापारी आणि प्राध्यापकांनी संप करून जनतेला वेठील धरलं असताना आज औषध विक्रेत्यांनीही एक दिवसांचा लाक्षणिक संप पुकारलाय.
एक बिस्कीट पडलं ७३ हजार रुपयांना!
बसमधील सह-प्रवाशाला गुंगीचं औषध देऊन काही चोरट्यांनी ऐवज लंपास केलाय. तब्बल ७३ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या या चोरट्यांच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय.
‘पार्किन्सन’च्या औषधाचा असाही फायदा...
‘पार्किन्सन’ या रोगावर दिलं जाणाऱ्या औषधाचा आणखी एक फायदा नुकताच समोर आलाय. हे औषध वृद्धांमध्ये निर्णय क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं, असं नुकतचं एका संशोधनातून सिद्ध झालंय. ब्रिटनच्या काही...
औषधे नाकारणाऱ्या केमिस्टवर होणार कारवाई
रूग्णाला डॉक्टरांनी जी औषधे लिहून दिली आहेत ती औषधे नाकारणाऱ्या केमिस्टवर (औषध दुकानदार) कारवाई होणार आहे. ठरावीक कोर्स असताना गोळ्यांचे पूर्ण पाकीट घेण्याची केमिस्ट सक्ती करतात. त्यामुळे रू...
एचआयव्हीवर औषध सापडलं
असाध्य रोग म्हणून एचआयव्हीची गणना होत होती. कारण या रोगावर आजवर औषध नव्हते. ज्या औषधांचा शोध लागला. मात्र, या औषधांची मात्रा लागू पडत नव्हती. एचआयव्हीवर इलाज होऊ शकतो, हे अमेरिकेतील डॉक्टरां...
तूप खा आणि बिनधास्त राहा
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आणि गुणकारी औषध म्हणजे तूप. तूप खाण्यामुळे आपली तब्बेत चांगली राहते आणि अनेक रोगांना तूप पळवून लावते. त्यामुळे आरोग्यवर्धक तूप खाणे केव्हाही चांगले.
मनसेनेने मुंबईत उपलब्ध केली जेनरिक औषधे
‘सत्यमेव जयते`तील आमिर खानने टीव्हीच्या माध्यमातून रुग्णांना परवडतील अशी जेनरिक औषधे असल्याचे सांगितले होते. आता हीच जेनरिक औषधे मुंबईत उपलब्ध झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ...
क्लिनीकल ट्रायल... मृत्युची प्रयोगशाळा...
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून घेतल्या जात असलेल्या अनियंत्रीत वैद्यकीय चाचण्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नेमक्या काय आहेत या चाचण्या... त्या संदर्भात कोणते नियम आह...
मध आरोग्यासाठी लाभदायी आहे का?
आपल्या शरीराचे आरोग्य चांगले आणि उत्तम तसेच निरोगी ठेवण्याचे काम मध करते. त्यामुळे आयुर्वेदात मदाला अमृत म्हटले जाते. मध प्राशन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
अरेरे... औषधपाण्यासाठीही मुलींची हेटाळणी!
गेल्या काही दिवसांपासूनची गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली तर अत्याचारांना बळी पडलेल्या पीडितांमध्ये स्त्रियांची संख्या कमालीची आढळून येईल. त्यासोबतच भारतीय समाजात स्त्रियांना दिला जाणारा दुय्यम...
चोरांनीच पोलिसांना गुंगीचे औषध घातलं
नवी मुंबई पोलिसांच्या हाती तुरी देऊन दोन अट्टल आरोपींनी पळ काढला. त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या सात पोलिसांना गुंगीचं औषध देत या दोघा आरोपींनी पोबारा केला.
मिठाई खा; हॉस्पटलमध्ये जा!
घाणीच्या साम्राज्यात गल्लीबोळात असलेल्या या झोपड्यांमध्ये भेसळयुक्त पदार्थांपासून मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आलाय.
बनावट औषधांचा खेळ, मनसेचा राडा
कुठलाही आजार बरा करून देतो, असं सांगून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालणा-या औषध एजन्सीचा नागपुरात पर्दाफाश झालाय. एवढंच नाहीतर या बनावट औषधांमुळं काहींवर किडनी खराब होण्याची वेळ आली आहे.
एडसवर औषध मिळालं, आता निर्धास्त व्हा....
३० वर्षाच्या अथक परिश्रमानंतर अमेरिकेने एडसवरील औषध 'त्रुवदा' याला मान्यता दिली आहे. हे औषध एडसपासून बचाव करते. म्हणजेच एडसचे संक्रमण होण्यापासून बचाव करते.
औषध विक्रेते पाळणार तीन दिवसांचा बंद
अन्न व औषध प्रशासनानं ११ जुलैपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मेडिकल स्टोअर सुरू ठेवता येईल, असं फर्मान काढलंय. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेचा औषध विक्रेत्यांनी मात्र जोरदार निषेध केलाय. यासा...
124 कोटींचा बेकायदेशीर धान्यसाठा जप्त
उरणजवळच्या चिरनेरमधील खारपाटील गोडाऊनमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागनं गुरुवारी धाड टाकली. यामध्ये बेकायदेशीरपणे साठवणूक केलेला सुमारे 124 कोटी 35 लाख रुपयांचा कडधान्याचा साठा जप्त करण्यात आ...
गुटखाबंदीचा निर्णय पक्का
राज्यात दोन दिवसांत गुटखाबंदी होणार आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांनी ही माहिती दिलीय. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. दोन दिव...
अकोला बनलंय अवैध औषधविक्रीचं केंद्र
अकोल्यात ऑक्सिटोसीनच्या ७७ हजार इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय. दुधाळ जनावरांना पान्हवण्यासाठी हे औषध वापरण्यात येतं. या औषधाच्या विक्रीला बंदी असतानाही त्याची बाजारात खुलेआम विक्री ...
औषध की विष?
सावधान! तुम्ही जी औषध घेता त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे.संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालात हा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.. औषधांना मंजूरी देतांना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार तर झा...
दुषित दूध देतेय हृदय रोगाला निमंत्रण
नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करून ऑक्सिटॉजीनच्या साठ्यासह एकाला अटक केलीय. गायी - म्हशींनी जास्त दूध द्यावं यासाठी हे रसायन इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. मात्र या...
लसूण औषधांहूनही अधिक औषधी
लसूण आरोग्यासाठी चांगली असून आहारात लसूण असेल, तर अन्नामध्ये विषारी तत्व निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला प्रतिबंध होतो असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आहारात लसणीचा वापर अँटी-बायोटिक औषधांपे...
भारतीयाने शोधलं फुप्फुसविकारावरील औषध
सिस्टिक फायबरोसिस या फुप्फुसांच्या विकारावर इलाज शोधण्यात आला असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांनी केला आहे. आणि हा इलाज शोधून काढणारी व्यक्ती भारतीय आहे.
सांगलीमध्ये केटामाईन जप्त
सांगलीमध्ये कामूद ड्रग्ज लिमिटेडवर टाकण्यात आलेल्या छाप्यात ८० लाखांहून अधिक रुपये किमतीचे ८० किलो केटामाईन जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे.
गरोदर महिलांनो जरा जपूनच...
प्रत्येक गरोदर स्त्रीला आपल्या गर्भात वाढ होणाऱ्या बाळाबाबत फारच कुतूहल असतं. तो गर्भ म्हणजे तिचा जीव की प्राण असतो. पण याच गर्भाची काळजी घेताना मात्र जरा जपून. गर्भवतीने घेतलेली औषधे तिच्या...
‹
›
खास फोटो
left
खो-खोमध्ये सिद्धार्थ आणि भरतची धम्माल
नट-नट्यांचे खास फोटो...
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
फिल्मी दुनियेत
right
झी २४ तास exclusive
अब तक ४८!
IPLचा तमाशा
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info