सावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली

सावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली

तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.

कतारमध्ये क्रिकेट खेळतांना भारतीयाचा मृत्यू कतारमध्ये क्रिकेट खेळतांना भारतीयाचा मृत्यू

एका ३२ वर्षीय भारतीयाचा आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच क्रिकेट खेळतांना हृदय विकासाचा झटका आल्यानं मृत्यू झाला. 

२४ भावंडांमध्ये ‘शेख तमीम’नं पटकावली कतारची गादी!

कतार हा तसा छोटासाच देश... पण, प्राकृतिक गॅस आणि तेलाची नैसर्गिक वरदान मिळालेला... आणि या वरदानाचा दावेदार राजा अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यानं आपल्या सत्तेची सूत्रं आता आपल्या मुलाकडे सोपवलीत.

कतारमध्ये आगीत १९ ठार

कतारची राजधानी दोहा शहरातील एका मॉलला लागलेल्या भीषण आगीत १९ जण ठार झाले आहेत. यामध्ये १७ जण जखमी आहेत.