कबीर बेदी

B'day Special : ७० व्या वर्षी बोहल्यावर चढणारा बॉलिवूडचा हॅन्डसम व्हिलन

कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन ही त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे

Jan 16, 2019, 10:14 AM IST

प्रिती झिंटासारखं इतर ५ बॉलिवूड अभिनेत्यांनी केलं गुपचूप लग्न, चाहत्यांना बसला धक्का

नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.  

Mar 1, 2016, 10:02 PM IST

७० व्या वर्षी चौथं लग्न करणारे कबीर बेदी बनणार चौथ्यांदा बाप!

बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी आपली चौथी पत्नी परवीन दुसांज हिच्यासोबत फॅमेली प्लानिंग करत आहेत. 

Feb 2, 2016, 08:17 PM IST

पूजा बेदी वडिलांच्या चौथ्या विवाहाबद्दल होती नाखूश.. पण...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कबीर बेदीने १६ जानेवारीला आपल्या ७०व्या वाढदिवशी त्यांची मैत्रीण आणि ब्रिटीश अभिनेत्री परवीन दुसांजशी विवाह केला.

Jan 18, 2016, 08:51 PM IST

वाढदिवसादिवशीच कबीर बेदी यांनी केला चौथ्यांदा विवाह

दिग्गज अभिनेता कबीर बेदी यांनी शनिवारी त्यांच्या ७०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौथ्यांदा विवाह केला. आप्तस्वकीय, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते परवीन दुसांज हिच्याशी विवाहबद्ध झाले. 

Jan 17, 2016, 12:45 PM IST

कबीर बेदीला मुलीनं दिला जोरदार झटका...

अभिनेता कबीर बेदी आणि त्यांची मुलगी पूजा बेदी यांच्या नातेसंबंधातील तणाव आता घराचे दरवाजे खोलून अखेर बाहेर पडलाय.

Oct 24, 2013, 04:46 PM IST