करीना कपूरची आयकर संबंधित माहिती हॅक करण्याचा प्रयत्न

करीना कपूरची आयकर संबंधित माहिती हॅक करण्याचा प्रयत्न

मुंबई सायबर सेलने करीना कपूरची आयकर संबंधित माहिती चोरल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

प्रेग्नंट करीनाची तब्येत बिघडली?

प्रेग्नंट करीनाची तब्येत बिघडली?

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमला घरी बोलवावे लागलेय. 

बेबी बम्पसह करिनाचा रॅम्पवॉक

बेबी बम्पसह करिनाचा रॅम्पवॉक

 लॅक्मे फॅशन वीक म्हटलं की फॅशन जगताची तिथे हजेरी असणारच शिवाय बॉलिवूडचे मोठमोठाले तारे तारकाही रॅम्पवर उतरतात.. प्रत्येक लॅक्मे फॅशन वीकचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. यावेळच्या लॅक्मे फॅशन वीकचं वैशिष्ट्य होतं करिना कपूर. नाव सांगताच तुम्हाला कळलंच असेल. करिना बेबी बम्पसह रॅम्पवर उतरली. 

करिनाच्या या निर्णयानं करिश्माही बसला धक्का!

करिनाच्या या निर्णयानं करिश्माही बसला धक्का!

नवाब सैफ अली खान आणि बेबो करीना कपूर खान हे सध्या आपल्या बाळाची स्वप्न पाहत आहेत. परंतु, यादरम्यान करीनाची मोठी बहिण करिश्मा हिनं एक खुलासा केलाय. 

करीनाचा सैफसोबत लग्नाचा निर्णय शॉकिंग होता - करिश्मा

करीनाचा सैफसोबत लग्नाचा निर्णय शॉकिंग होता - करिश्मा

करीना कपूर खान आणि सैफ अली खान या जोडप्याला आता बॉलीवूडमधील बेस्ट कपल्सपैकी एक म्हटले जाते. मात्र यांच्या लग्नाचा निर्णय़ सुरुवातीला करीनाची बहिण करिश्मा आणि आई बबिता शिवदासानीला मान्य नव्हता. 

करीना कपूरचे गरोदरपणातले फोटो व्हायरल

करीना कपूरचे गरोदरपणातले फोटो व्हायरल

करीना कपूर येत्या डिसेंबरमध्ये आई होणार आहे. करीनाचा नवरा सैफ अली खाननं काहीच दिवसांपूर्वी याला दुजोरा दिला होता.

सैफअली खानची लव्हस्टोरी, घटस्फोट आणि पुन्हा लग्न

सैफअली खानची लव्हस्टोरी, घटस्फोट आणि पुन्हा लग्न

छोटे नवाब म्हणजेच सैफ अली खान यांचे जीवन बॉलीवूडच्या कहाणीपेक्षा काही कमी नाही. लहान वयात अमृताशी लग्न, घटस्फोट त्यानंतर करीना कपूरशी लग्न. सैफच्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टी घ्या जाणून

...ही होती करीनाच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक!

...ही होती करीनाच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक!

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये चांगलीच खूश असली तरी एक रुखरुख तिच्या मनाला लागून राहिलीय. 

'उडता पंजाब'च्या लीक कॉपीमध्ये व्हायरस?

'उडता पंजाब'च्या लीक कॉपीमध्ये व्हायरस?

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली उडता पंजाब ही फिल्म अखेर येत्या शुक्रवारी रिलीज होतेय. मात्र प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची प्रिंट ऑनलाईन लीक झालीये.

'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाब सिनेमाला २ सीन कट करुन परवानगी देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीन कट केल्यामुळे सेन्सॉर बोर्डावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सुरुवातीला उडता पंजाब सिनेमातल्या ८९ दृष्यांना कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या. 

करीनाच्या प्रेगनन्सीच्या बातम्यांबद्दल काय म्हणाले रणधीर कपूर?

करीनाच्या प्रेगनन्सीच्या बातम्यांबद्दल काय म्हणाले रणधीर कपूर?

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर गरोदर असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.

पनामा पेपर लिकमध्ये आणखी 3 अभिनेते ?

पनामा पेपर लिकमध्ये आणखी 3 अभिनेते ?

पनामा पेपर घोटाळ्यामध्ये आता आणखी नावं समोर येत आहेत. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यापाठोपाठ सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीचे वेणुगोपाल धूत यांचं नाव असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 

म्हणून करीना कधीच होळी खेळत नाही

म्हणून करीना कधीच होळी खेळत नाही

मुंबई : होळी म्हटलं की सेलिब्रिटी होळीविषयी सर्वांनाच आकर्षण असतं. 

...आणि करीनाच्या घरी पोलीस धडकले

...आणि करीनाच्या घरी पोलीस धडकले

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या आगामी 'की अँड का' य़ा चित्रपटाबाबत खूपच उत्साही आहे. मात्र तिचा हा उत्साह तिच्या शेजाऱ्यांसाठी त्रासाचे कारण बनलाय. या त्रासाल कमी करण्यासाठी शेवटी तिच्या शेजाऱ्यांना पोलिसांना बोलवावे लागले. 

करीना म्हणतेय, सैफला सोडून अर्जुनशी लग्न करावसं वाटतयं

करीना म्हणतेय, सैफला सोडून अर्जुनशी लग्न करावसं वाटतयं

करिश्मा कपूर आपला पती संजय कपूरशी वेगळी होतेय. दोघांच्या घटस्फोटाची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेलीये. आता करीनाने एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान सैफ अली खानला सोडून अर्जुन कपूरशी लग्न करण्याचं मन करत असल्याचे सांगितले. 

म्हणून करीनाने सैफशी लग्न केले

म्हणून करीनाने सैफशी लग्न केले

बॉलीवूडची बेबो करिना कैफने सैफ अली खानशी विवाह केल्यानंतर सर्वांच्याच भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. लग्नानंतर करीनाचा पहिला चित्रपट कि अँड का लवकरच रिलीज होतोय. 

करीनाने ऑन स्क्रीन किस केल्यास सैफला नाही हरकत

करीनाने ऑन स्क्रीन किस केल्यास सैफला नाही हरकत

मुंबई : लग्न झाल्यावर लोक बदलतात असं म्हटलं जातं.

रणबीर-कतरिनाबद्दल बोलली करीना

रणबीर-कतरिनाबद्दल बोलली करीना

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाला असला तरी त्याबद्दल कतरिना कैफ आणि रणबीर कपूर किंवा कपूर कुटुंबातल्या कोणीही काहीच वक्तव्य केलं नव्हतं. 

'तर आमचा घटस्फोट होईल'

'तर आमचा घटस्फोट होईल'

'का अँड की' या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या किसिंग सीनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

करीनाच्या प्रेमात मुख्यमंत्री रमण सिंग

करीनाच्या प्रेमात मुख्यमंत्री रमण सिंग

सध्या सेल्फीचा जमाना आहे. युवा पिढीबरोबर हल्ली नेते लोकांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. मात्र हा सेल्फीचा नाद मुख्यमंत्री रमण सिंग याच्यासाठी चांगलाच वादग्रस्त ठरला आहे.