आई, मुलगी एकाचवेळी दहावी पास होण्याची कहाणी

आई, मुलगी एकाचवेळी दहावी पास होण्याची कहाणी

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची कहाणी तुम्ही पाहिली असेलच.

सचिनने सांगितली...सचिन...सचिन स्लोगनची कहाणी

सचिनने सांगितली...सचिन...सचिन स्लोगनची कहाणी

या घोषणेची सुरूवात कधी झाली हे सचिनने एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे. सचिनवर,  सचिन अ बिलियन ड्रीम्स, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सुनीता गवळी यांच्या जिद्दीला सलाम...

सुनीता गवळी यांच्या जिद्दीला सलाम...

नाशिकच्या सुनीता गवळी या दिव्यांग महिलेनं केवळ नियतीवरच मात केली नाही. तर इतरांना रोजगार देत अनेकांच्या मदतीलाही उभी राहिली.

सरफराज कसा झाला क्रिकेटर ?

सरफराज कसा झाला क्रिकेटर ?

आयपीएलच्या नवव्या मोसमात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळताना बैंगलोरच्या सरफराज खाननं 10 बॉलमध्ये 35 रन बनवले.

आजोबांच्या 'त्या' फोटोमुळे सारं इंटरनेट संतापलं

आजोबांच्या 'त्या' फोटोमुळे सारं इंटरनेट संतापलं

वॉशिंग्टन : शुक्रवारी ट्वीटरवर एका फोटोने धुमाकूळ घातला.

'नीरजा'च्या कहाणीने मलालाही भारावली

'नीरजा'च्या कहाणीने मलालाही भारावली

लंडन : स्त्रीशिक्षणासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता आपले सर्वस्व देणारी पाकिस्तानी नोबेल विजेती मलाला युसुफझाई हिने नुकताच 'नीरजा' चित्रपट पाहिला आहे. 

टेडी बेअरच्या जन्माची कहाणी

टेडी बेअरच्या जन्माची कहाणी

टेडी बिअरचा जन्म १५ फेब्रुवारी रोजी १९०३ रोजी झाला. कारण पहिला टेडी बेअर बाजारात याच दिवशी आला, मात्र टेडी बेअरच्या जन्मामागे एक कथा आहे.

स्नॅपडील महिला कर्मचाऱ्यासाठी त्याची एकतर्फी 'दिल की डील'

स्नॅपडील महिला कर्मचाऱ्यासाठी त्याची एकतर्फी 'दिल की डील'

दीप्तीच्या अपहरणाचं सत्य आता बाहेर येण्यास सुरूवात..

वरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'!

वरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'!

इंदापूरच्या वाणेवाडी-लक्ष्मीनगर या छोट्या वस्तीत राहणा-या शेखर नामदास या तरुणानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं मंत्रालय सहाय्यक वर्ग दोन पदासाठी घेतलेल्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला आलाय. पाहूयात त्याच्या यशाची कहाणी...

व्हिडिओ : बाळासाहेबांची 'कहाणी' राज ठाकरेंच्या 'जुबानी'

व्हिडिओ : बाळासाहेबांची 'कहाणी' राज ठाकरेंच्या 'जुबानी'

अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाळासाहेबांना आपली श्रद्धांजली वाहिली.

'कट्यार'ला दाद टाळ्यांची नाही तर डोळ्यांची...

'कट्यार'ला दाद टाळ्यांची नाही तर डोळ्यांची...

सचिन पिळगावकर, सुबोध भावे आणि शंकर महादेवन स्टार चित्रपट 'कट्यार काळजात घुसली'ला प्रेक्षकांच्या टाळ्यांची नाही तर डोळ्यांची दाद मिळत आहे. चित्रपट इतका सुंदर झाला आहे की प्रेक्षक चित्रपट संपल्यावर स्तब्ध होतो आणि नकळत त्याच्या डोळ्याचा कडा पाणावतात... 

'कट्यार'ने काळीजे जिंकली....

'कट्यार'ने काळीजे जिंकली....

मराठी संगीत रंगभूमीवरचं एक अजरामर नाट्यकलाकृती म्हणजे कट्यार काळजात घुसली हे नाटक, याच नाटकावर बेतलेला सिनेमा म्हणजे कटयार काळजात घुसली.. अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शित या कट्यार काळजात घुसली या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. 

विद्या बालनच्या 'कहाणी'चा बनतोय हॉलिवूड रिमेक!

विद्या बालनच्या 'कहाणी'चा बनतोय हॉलिवूड रिमेक!

  अभिनेत्री विद्या बालन निर्मित 'कहाणी' या चित्रपटाचा रीमेक हॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपट 'ड्रॅगन टॅटू'चे दिग्दर्शक निल्स आर्डेन ओपलेव हे यश राज फिल्म्स सोबत आंतरराष्ट्रीय सिनेमा बनवत आहेत. 

गोड शीतपेयाची कटू कहाणी !

केवळ सरबत, ज्यूसमुळे तुमचं आरोग्य धोक्यात आहे असं नाही तर भेसळयुक्त कोल्ड्रिंक्सही विविध आजारांना निमंत्रण देवू शकतात.