कागल कार अपघातात ७ ठार

कागल कार अपघातात ७ ठार

कागल तालुक्यातील बस्तवडे येथे झालेल्या आपघातात ७ तरुण ठार झालेत. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला.

पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात मुंबईचे ४ ठार

पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात मुंबईचे ४ ठार

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री कार कंटेनरला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील ४ जण जागीच ठार झाले. 

शनी शिंगणापूर भक्तांच्या कारला अपघात, 2 ठार

शनी शिंगणापूर भक्तांच्या कारला अपघात, 2 ठार

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर एक सुमो गाडी ओढ्याचे संरक्षक कठडे तोडून सुमारे 20 फूट खाली कोरड्या ओढ्यात कोसळली. यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर इतर 4 गंभीर आणि दोघे किरकोळ जखमी झालेत. सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला. 

पश्चिम द्रुतगतीमार्गावरील कार अपघातात ५ ठार

पश्चिम द्रुतगतीमार्गावरील कार अपघातात ५ ठार

पश्चिम द्रुतगतीमार्गावरील मिलन सबवे जवळ कार अपघात ५ जण ठार झालेत. भरधाव कार एका झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात आज सकाळी झाला.

बिल्डर डी एस कुलकर्णी यांच्या कारला अपघात

बिल्डर डी एस कुलकर्णी यांच्या कारला अपघात

बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झाला आहे, यात ते जखमी झाले आहेत, तर त्याच्या चालकाचा मात्र मृत्यू झाला.

नवी मुंबईतील कुटुंबाच्या कारला कशेडी घाटात अपघात, दोन ठार

नवी मुंबईतील कुटुंबाच्या कारला कशेडी घाटात अपघात, दोन ठार

मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात कार अपघात  दोन ठार तर दोन जखमी झालेत. 

शॉकिंग व्हीडिओ : कारने  बाईकस्वाराला ५०० मीटर फरफटत नेले

शॉकिंग व्हीडिओ : कारने बाईकस्वाराला ५०० मीटर फरफटत नेले

गुडगाव येथे हृदय हेलावणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका होंडी सिंटीकारने बाईकस्वाराला धडक दिली. त्यानंतर ५०० मीटर फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. कारने बाईकला पाठिमागून धडक दिली. त्याच तिस्थित कार पुढे बाईकस्वाराला बोनेटवर घेऊन पुढे गेली....

दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या गाडीला अपघात

दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या गाडीला अपघात

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रणिता सुभाषच्या गाडीला रविवारी तेलंगणाच्या नलगोंडा येथे अपघात झाला. यात अपघातात तिला किरकोळ जखम झालीये. 

मुंबईत भरधाव कार अपघातात १ ठार

मुंबईत भरधाव कार अपघातात १ ठार

शहरात ईस्टर्न हायवेवर भरधाव वेगामुळे झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झालाय. 

नागपूरमध्ये कार अपघातात ४ जण ठार

नागपूरमध्ये कार अपघातात ४ जण ठार

नागपूरमध्ये रविवारी ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. यात ४ जण जागीच ठार झाले. पहाटे साडेचारच्या सुमारास खापरीजवळ हा अपघात झाला.   

हैदराबादच्या भाविकांवर काळाचा घाला

हैदराबादच्या भाविकांवर काळाचा घाला

नांदेड - देगलूर - हैदराबाद महामार्गावरील वल्लाळी टोल नाक्याजवळ काल पहाटे कारचा अपघात झाला. 

तुम्ही अशी गाडी चालवू नका....नाहीतर असा प्रसंग

तुम्ही अशी गाडी चालवू नका....नाहीतर असा प्रसंग

ड्राईव्ह करताना तुमचा निष्काळजीपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो.

शिर्डीला निघालेल्या भाविकांना कारने उडविले, एकाचा मृत्यू तर ४ जखमी

शिर्डीला निघालेल्या भाविकांना कारने उडविले, एकाचा मृत्यू तर ४ जखमी

शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भिवंडीजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ४ जखमी झालेत.

अभिनेता आमिर खानच्या कारने एकाला पाचगणीत ठोकले

अभिनेता आमिर खानच्या कारने एकाला पाचगणीत ठोकले

मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या मर्सिडीज बेन्झ या गाडीला साता-याच्या पाचगणीत अपघात झाला. कारने बाईकस्वाराला ठोकरल्याने या अपघातात एक जण जखमी झाला.

औरंगाबाद कार अपघातात ७ जण ठार

औरंगाबाद कार अपघातात ७ जण ठार

 औरंगाबाद अहमदनगर रोडवर झालेला अपघात ७ जण जागीच ठार झालेत. तवेरा स्विप्ट कारच्या आपघातात कारचा चेंदामेंदा झाला. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.

व्हिडिओ: तीन चिमुकल्यांना कारनं चिरडलं

व्हिडिओ: तीन चिमुकल्यांना कारनं चिरडलं

आपल्याला विचलित करणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रशियाच्या मॉस्को इथं एका अपघातात दोन चिमुरड्यांचा बळी गेलाय. कारनं रस्ता ओलांडणाऱ्या तीन चिमुरड्यांना चिरडलं. हा संपूर्ण अपघात कारच्या डॅशकॅमेऱ्यात कैद झालाय. 

पुण्यात कारच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, २ जखमी

पुण्यात कारच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, २ जखमी

एका कारनं दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडच्या देहू पोलीस स्टेशनच्या हद्दीत निगडीजवळ हा अपघात घडलाय. हा अपघात इतका भीषण होता की ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य दोन जखमी झालेत. 

हेमा मालिनींना मुंबईत हलविणार

हेमा मालिनींना मुंबईत हलविणार

मथुरेहून जयपूरला जाताना झालेल्या अपघातात जखमी भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर हेमामालिनी यांना मुंबईत आणण्यात येणार आहे.

हेमा मालिनीच्या ड्रायव्हरला अपघातप्रकरणी अटक

हेमा मालिनीच्या ड्रायव्हरला अपघातप्रकरणी अटक

आग्रा-जयपूर मार्गावर भाजप खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या ड्रायव्हरला अपघाताप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. हेमा मालिनीच्या कारने एका लहान मुलीचा बळी घेतला.

जागतिक कीर्तीचे गणिततज्ज्ञ जॉन नॅश दाम्पत्याचं कार अपघातात निधन

जागतिक कीर्तीचे गणिततज्ज्ञ जॉन नॅश दाम्पत्याचं कार अपघातात निधन

नोबेल पुरस्कारविजेते अमेरिकेतील प्रसिद्ध गणितज्ज्ञ जॉन नॅश यांचं निधन झालंय. शनिवारी न्यू जर्सीत एका अपघातात नॅश यांचा दुर्दैवी अंत झालाय.या अपघातात नॅश यांच्या ८२ वर्षीय पत्नी एलिशिया यांचाही करुण अंत झालाय. 

भैय्यूजी महाराजांना डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला

भैय्यूजी महाराजांना डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला

 राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांचा काल उस्मानाबाद इथे कळंबजवळ अपघात झाला होता. त्यांच्या मेंदूला आणि छातीला मार लागला होता. त्यांना उपचारासाटी गंगामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांचं चेकअप करून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं सांगितलंय. त्यांना दोन दिवसांचा आराम डॉक्टरांनी सांगितलाय.