कार अपघात

नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघातात, पाच तरूण मृत्युमुखी

नागपूर-अमरावती महामार्गावर कारला भीषण अपघातात झाला आहे.

Feb 16, 2018, 07:46 PM IST

माहीम - पालघर मार्गावरील कार अपघातील मृतांची नावे

  माहीम - पालघर मार्गावर पाटीलवाडी येथे पहाटे झालेल्या अपघातात ५ जण जागीच ठार झाले. यात चालकाचाही समावेश आहे.

Feb 7, 2018, 10:47 AM IST

पालघर | कार अपघातात पाच जणांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 08:04 AM IST

पालघर - माहीम रस्त्यावर कार अपघातात ५ ठार

गाडीने झाडाला धडक दिल्याने पहाटे पालघर - माहीम रस्त्यावर झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

Feb 7, 2018, 07:46 AM IST

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात

मुंबई शहराचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात बिकेसी येथे घडला. या घटनेत महापौर सुरक्षित आहेत. मात्र, दुचाकीस्वाराने महापौरांच्या गाडी चालकास मारहाण केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Jan 23, 2018, 10:30 PM IST

मुंबईकडे परतणाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला अपघात, तीन महिला ठार

नववर्ष साजर करून गोव्याहुन मुंबईकड परतनाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला निपाणी जवळ आपघात. आपघातात ३ महिला जागीच ठार झाल्या असून ३ पुरूष जखमी झाले आहेत. 

Jan 2, 2018, 10:23 AM IST

केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गिते यांच्या गाडीला अपघात

केंद्रीय अवजड व उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोली- पाली मार्गावर अपघात झाला. या अपघात गिते यांच्या डोक्याला मार बसलाय.  

Dec 22, 2017, 03:23 PM IST

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

कागल येथे महामार्ग ओलांडणाऱ्या एका महिलेला क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे याचे वडील मधुकर रहाणे यांच्या कारने धडक दिली.

Dec 15, 2017, 08:17 AM IST

दोन कारची स्पर्धा बेतली जीवावर, अपघातात ५ जण ठार

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-देवळाली-प्रवरा रस्त्यावर नरसाळी शिवारात काल मध्यरात्री तिन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार झालेत. जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कारची स्पर्धा लावण्यात आली होती, अशी माहिती मिळत आहे.

Dec 14, 2017, 12:02 PM IST

अपघातातून अमिताभ बच्चन थोडक्यात बचावले

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या आठवड्यात झालेल्या एका अपघातातून थोडक्यात बचावले.

Nov 16, 2017, 02:05 PM IST

मोहन भागवत यांच्या गाडीला अपघात

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यमुना एक्सप्रेस-वेवर झालेल्या रस्ता अपघात थोडक्यात वाचले. त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला.

Oct 6, 2017, 09:49 AM IST

अहमदनगर - मनमाड मार्गावर एसटी-कार अपघातात कार जळून खाक

मनमाडरोडवर बाबळेश्वरजवळ एस टी आणि कार यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघात कारने उलट्या दिशेने येत धडक दिली. या अपघातात कारने पेट घेतला. या अपघातात कार जळून खाक झाली. कारमधील जखमींवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Oct 4, 2017, 08:00 AM IST

नागपुरात दीक्षाभूमीवर जाणाऱ्या कारला अपघात; ४ जागीच ठार

नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत. देवळी मार्गावरील सेलसुराजवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Sep 30, 2017, 03:03 PM IST