'शांताबाई' गाण्याचा गल्लोगल्ली 'कालवा'

'शांताबाई' गाण्याचा गल्लोगल्ली 'कालवा'

या शांताबाईने गल्लोगल्ली कालवा सुरू केला आहे, या शांताबाईला ही रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे, कोणत्याही बॉलीवूडच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली नाही, एवढी लोकप्रियता मागील काही दिवसांपासून या गाण्याला मिळाली आहे.

आठ वर्षांच्या चिमुरडीनं वाचविले ४ वर्षांच्या मुलीचे प्राण

इंदापूर जिल्ह्याच्या लासुर्णे इथं एक शौर्याची घटना घडली. एका आठ वर्षाच्या चिमुरडीनं चार वर्षाच्या चिमुकलीचे प्राण वाचवले.

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखला देत अवघ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

अजित पवारांची `कालवा` कालव!

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांचा नगर जिल्ह्यातल्या अकोले या ठिकाणी पहिला जाहीर कार्यक्रम होतोय. मागील चाळीस वर्षांपासून काम सुरू असलेल्या निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याचं भूमिपूजन आणि पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे.