घटस्फोटाच्या बातम्यांवर कुणालचं मजेशीर प्रत्यूत्तर...

घटस्फोटाच्या बातम्यांवर कुणालचं मजेशीर प्रत्यूत्तर...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या तुटलेल्या जोडीमध्ये कुणाल खेमू आणि सोहा अली खान या जोडीचंही नाव समोर येत होतं. पण, कुणालनं मात्र या चर्चांना आपल्या शब्दात मजेशीर उत्तर दिलंय. 

सोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत? सोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत?

बॉलीवूडमध्ये आता ब्रेकअप आणि घटस्फोट इतक्यांचा सिलसिला सुरुच आहे. नुकत्या झालेल्या फरहान - अधुना, रणबीर - कतरिना, हृतिक - सुझान, हृतिक - कंगना या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान...

पतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून! पतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून!

शाही पतौडी कुटुंबाची मुलगी सोहा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू यांचा आज २५ जानेवारी २०१५ला विवाह संपन्न झालाय. 

'सोहा-कुणालच्या लग्नाच्या निर्णयाच मला आनंदच' 'सोहा-कुणालच्या लग्नाच्या निर्णयाच मला आनंदच'

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर खान ही आपल्या नणंदेच्या विवाहाच्या निर्णयानं भलतीच खूश आहे.

सोहा अली खान आणि कुणाल खेमू बंधनात ! सोहा अली खान आणि कुणाल खेमू बंधनात !

अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे दोघेही एकमेकांच्या बंधनात अडकले आहेत. पॅरिस मध्ये यांचा साखरपुडा पार पडला. दोघेही बऱ्य़ाच दिवसापासून रिलेशनशिप मध्ये होते. याच संबधाला दोघांनी अलीकडेच पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सोहाने तिच्या चाहत्यांना ट्विटरवर याची माहीती दिली आहे. 

सोहा अली खान आणि कुणाल खेमू बंधनात ! सोहा अली खान आणि कुणाल खेमू बंधनात !

अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे दोघेही एकमेकांच्या बंधनात अडकले आहेत. पॅरिस मध्ये यांचा साखरपुडा पार पडला. दोघेही बऱ्य़ाच दिवसापासून रिलेशनशिप मध्ये होते. याच संबधाला दोघांनी अलीकडेच पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सोहाने तिच्या चाहत्यांना ट्विटरवर याची माहीती दिली आहे. 

कुणालच्या प्रस्तावाला सोहानं दिला होकार! कुणालच्या प्रस्तावाला सोहानं दिला होकार!

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची छोटी बहिण सोहा अली खान आता लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार आहे.

गो गोवा गॉन : कॉमेडीसह `झोम्बीज`चा नवा प्रयोग!

झोम्बीजला कॉमेडीचा तडका बसलेल्या ‘गो गोवा गॉन’ या सिनेमाची कॉन्सेप्ट १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय सिनेमासाठी मात्र नवीनच आहे.

सोहाशी लवकरच करणार लग्न- कुणाल खेमू

बॉलीवूडची अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू हे लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सैफ अली खानचा आणि करीनाचे लग्न झाल्यापासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता.

सैफ-करीनाचं लग्न खरंच होणार आहे का?

सैफ- करीनाच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर खरंतर सगळ्यांचंच लक्ष दोघांच्या लग्नाकडे लागलं आहे. वर्षाअखेरीपर्यंत हे लग्न होणार असल्याचं वेगवेगळ्या सूत्रांकडून कळवण्यात येत होतं. मात्र, आता हे लग्न आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडसाठी यंदाचे वर्ष लगीनघाईचे

नवीन वर्ष बॉलिवूडसाठी लग्नाच्या धामधुमीचं असणार आहे. बॉलिवूडमधली पेअर सैफ अली खान आणि करिना कपूर तसंच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी येत्या वर्षात विवाह बंधनात अडकण्याचं निर्णय जाहीर केला आहे. सैफ आणि करिना ज्यांना सैफिना असं प्रेमाने म्हटलं जातं त्यांची रिलेशनशीप पाच वर्ष जुनी आहे.