कुत्रा पाळण्यास नकार देणाऱ्या मुलाला तरुणीनं नाकारलं

कुत्रा पाळण्यास नकार देणाऱ्या मुलाला तरुणीनं नाकारलं

होणारा नवरा मुलगा आपला लाडका कुत्रा घरी ठेवायला तयार नसल्याचं पाहत कृष्णा वालिया नावाच्या एका तरुणीनं सरळ सरळ लग्नालाच नकार देऊन टाकलाय. 

मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी नको : बलुच

मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी नको : बलुच

विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मजदक दिलशाद बलूच याने मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी म्हणू नका, असे आर्जव केले.

७ फुटाचा हा कुत्रा बनवणार वर्ल्ड रेकॉर्ड

७ फुटाचा हा कुत्रा बनवणार वर्ल्ड रेकॉर्ड

फोटोमध्ये जो कुत्रा दिसतोय तो पुतळा वाटत असला तरी तसं नाही आहे. तो खरोखरचा कुत्रा आहे. हा कुत्रा खूपच आळशी आहे. तो २२ तास झोपतो. अनेकदा तर तो स्वत:च्याच सावलीने घाबरुन जातो.

२६/११ चा हिरो बनलेल्या 'टायगर'चा विरारमध्ये मृत्यु

२६/११ चा हिरो बनलेल्या 'टायगर'चा विरारमध्ये मृत्यु

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर स्फोटके शोधण्यास मदत करणारा पोलिसांच्या श्वान पथकातील 'टायगर' या कुत्र्याचा शनिवारी मृत्यु झालाय.

मुलांनी जाळली तीन जिवंत कुत्र्यांची पिल्लं

मुलांनी जाळली तीन जिवंत कुत्र्यांची पिल्लं

कुत्र्यांची तीन जिवंत पिल्लं जाळल्याची धक्कादायक घटना हैदराबादच्या मुशीराबाद भागामध्ये घडली आहे.

कुत्र्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

कुत्र्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

 मध्यरेल्वेची वाहतूक कशामुळे कोलमडेल याचा काही नेम नाही. आज सकाळी एका कुत्र्यामुळे मध्यरेल्वेच्या वेळापत्रकाचे तीन तेरा वाजलेत.  

VIDEO : पाल असो किंवा मगर... दोन मिनिटांत झोपवते ही चिमुरडी!

VIDEO : पाल असो किंवा मगर... दोन मिनिटांत झोपवते ही चिमुरडी!

प्राणी आणि पक्षांना दोन मिनिटांत निद्रेच्या स्वाधीन करणाऱ्या एका चिमुरडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

एका कुत्र्यानं तोडले काँग्रेसच्या विजयाचे लचके!

एका कुत्र्यानं तोडले काँग्रेसच्या विजयाचे लचके!

गुरुवारी लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला. यात, आसाममध्ये काँग्रेसला तोंडावर पडावं लागल्याचं समोर आलं. आता या पराभवाला जबाबदार कोण? याबद्दलच्या चर्चांना ऊत आलाय. 

माकडाने कुत्र्याला मारली थप्पड, शेपटी ओढून फिरवले...पाहा व्हीडिओ

माकडाने कुत्र्याला मारली थप्पड, शेपटी ओढून फिरवले...पाहा व्हीडिओ

आपण कधी माकड आणि कुत्रे यांची लढाई पाहील आहे का? जर पाहिली नसेल तर हा रोमांचक व्हीडिओ जरुर पाहा. माकडाने कुत्र्याला थप्पड मारली आणि शेपटी ओढून कसे फिरवले ते. हा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

VIDEO : माकड जेव्हा कुत्र्याची शेपूट पकडून गरगर फिरवतो...

VIDEO : माकड जेव्हा कुत्र्याची शेपूट पकडून गरगर फिरवतो...

माकडाला उपद्व्यापी का म्हणतात, ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहून लक्षात येईलच... 

टीव्ही शो दरम्यान पाकिस्तानातील हिंदूंना म्हटले 'कुत्रा'

टीव्ही शो दरम्यान पाकिस्तानातील हिंदूंना म्हटले 'कुत्रा'

पाकिस्तानातील एक टीव्ही शो दरम्यान, हिंदूंना कुत्र्याची उपमा देण्यात आली.

VIDEO : लडिवाळ कुत्र्याचा व्हिडिओ फेसबुकवर वायरल

VIDEO : लडिवाळ कुत्र्याचा व्हिडिओ फेसबुकवर वायरल

कुत्रा हा अत्यंत निष्ठावान प्राणी असल्याचं समजलं जातं. जशा माणसाला भावना असतात तशाच एखाद्या प्राण्यालाही असतातच की... फरक इतकाच मानवाला आपल्या भावना बोलून व्यक्त करता येतात, पण प्राण्यांना नाही. 

मुंबई पोलिसांच्या बहादुर 'मॅक्स'चे विरारमध्ये निधन

मुंबई पोलिसांच्या बहादुर 'मॅक्स'चे विरारमध्ये निधन

मुंबई : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावणारा श्वानपथकातील महत्त्वाचा सदस्य असणाऱ्या 'मॅक्स' या श्वानाचं शुक्रवारी निधन झालं.

एका कुत्र्याला वाचवण्यासाठी शहीद झाले सात जवान

एका कुत्र्याला वाचवण्यासाठी शहीद झाले सात जवान

छत्तीसगड जिल्ह्यातील दंडेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्यात नवा खुलासा झालाय. 

भारत पहिल्यांदाचा या ब्रीडचा कुत्रा '१ कोटीचा'

भारत पहिल्यांदाचा या ब्रीडचा कुत्रा '१ कोटीचा'

कुत्र्याचं पालन पोषण करणे हा एक छंद आणि आवडीचा भाग आहे, यासाठी कितीही पैसे गेले तरी तसाच कुत्रा आपल्या परिवारात आला पाहिजे असं काहींचं स्वप्न असतं. मात्र बंगळुरूच्या सतीष यांनी दाखवून दिलं आहे, शौक बडी चीज है, सतीश यांनी एक-दोन नाही तर एक कोटी रूपयांचा कुत्रा घरी आणला आहे.

अनोखा विवाह सोहळा... विश्वास बसणार नाही, तुम्ही तो पाहा!

अनोखा विवाह सोहळा... विश्वास बसणार नाही, तुम्ही तो पाहा!

उत्तर प्रदेशच्या कौशंबी गावात असा एक अनोखा विवाह थाटामाटात पार पडला. चक्क कुत्र्याचे लग्न लावण्यात आले. अख्खं गाव झाडून लोटले होते.

दहशतवाद्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांमुळे होतात जास्त मृत्यू

दहशतवाद्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांमुळे होतात जास्त मृत्यू

मुंबई : 'मुंबईत झालेल्या २६/११ आणि १९९३ सालच्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जास्त व्यक्ती मृत्यूमुखी पडतात', अशी माहिती खुद्द मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. 

विमान प्रवासाआधीचा ताण कमी करणार कुत्रे

विमान प्रवासाआधीचा ताण कमी करणार कुत्रे

मुंबई : विमानानं प्रवास करायच्या आधी अनेक जणांच्या चिंता वाढतात.

सनी लिऑनला सर्वाधिक आवडतो 'लिलू'

सनी लिऑनला सर्वाधिक आवडतो 'लिलू'

पोर्न स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली आणि आता बॉलिवूड स्टार झालेली सनी लिऑनचे अनेक चाहते आहेत. पण सनीला कोण आवडतं. याबाबतचं कुतूहल अनेकांना असेल. डॅनियल बेबर असं अनेकांचं उत्तर असेल पण हे चुकीचं आहे. सनीचं अधिक प्रेम आहे ते तिच्या लाडक्या लिलूवर.

विराटसोबतच्या ब्रेक अपनंतर अनुष्का कोणाबरोबर घालवतेय वेळ ?

विराटसोबतच्या ब्रेक अपनंतर अनुष्का कोणाबरोबर घालवतेय वेळ ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांचं ब्रेक अप होऊन आता जवळपास 1 महिना झाला आहे

ब्राझिलचा हा कुत्रा फुटबॉल स्टार झालाय

ब्राझिलचा हा कुत्रा फुटबॉल स्टार झालाय

फुटबॉल स्टारचा व्हिडीओ व्हायरल होतोय.