राणादा राज ठाकरेंच्या भेटीला

राणादा राज ठाकरेंच्या भेटीला

तुझ्यात जीव रंगला ही झी मराठीवरची मालिका थोडक्याच दिवसांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

Tuesday 14, 2017, 08:30 PM IST
ऑस्कर फेम सनी पवार राज ठाकरेंच्या भेटीला

ऑस्कर फेम सनी पवार राज ठाकरेंच्या भेटीला

हॉलिवूडच्या लायन द किंग चित्रपटातील बालकलाकार ऑस्कर फेम सनी पवार आणि त्याच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

हमारी भूल 'कमल' का फूल - सराफा व्यापारी

हमारी भूल 'कमल' का फूल - सराफा व्यापारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आता सराफांच्या आंदोलनात उडी घेतलीय. सणासुदीच्या काळातही दुकानं बंद ठेवा, जनतेला त्रास झाल्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही असा सल्ला राज ठाकरेंनी सराफा संघटनांना दिलाय. 

'मुंडें'च्या पुतण्याची ठाकरेंच्या 'पुतण्या'ला भेट

राष्ट्रवादीचे नेते आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या धनंजय मुंडे आज कृष्णकुंजवर दाखल झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला नक्कीच महत्त्व आहे.

लक्ष्मण जगतापांनी घेतली राज ठाकरेंची भेट

लक्ष्मण जगताप आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारेय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान स्वीकारुन ते राजीनामा देणारेत. आज कृष्णकुंजवर लक्ष्मण जगताप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

लतादीदी आणि सचिननं घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिन साजरा होतोय आणि आजच दोन दिग्गज वक्तिमत्त्वांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली.

शिवसेनेचे माजी खासदार राज ठाकरेंच्या भेटीला!

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. रावले-राज यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतंय.

शिल्पासह राज कुंद्राची 'मातोश्री' आणि `कृष्णकुंज` वारी!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रा यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय.

सेनेचे प्रमोदनाना भानगिरे, राष्ट्रवादीचे सुनील टिंगरेही मनसेत!

शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी या दोघांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.

राज ठाकरेंच्या भेटीला रतन टाटा !

टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा हे कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. रतन टाटा ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

आरपीआय कार्यकर्ते आणि मनसैनिक आमने-सामने

आरपीआय कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतल्या कृष्णकुंज निवासस्थानावर काढलेल्या मोर्चावेळी आरपीआय कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्य हाणामारीवर उतरले.