केंद्रात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद ?

केंद्रात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद ?

केंद्रात देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये १० जूनला बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळू शकतं. १५ जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे.

आता ऑनलाईन मिळणार गंगाजल ? आता ऑनलाईन मिळणार गंगाजल ?

हिंदूंसाठी पवित्र मानलं गेलेलं गंगाजल घरपोच पोहोचवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

NEET बाबत केंद्र सरकारचा अध्यादेश NEET बाबत केंद्र सरकारचा अध्यादेश

अपेक्षेनुसार केंद्र सरकारने अध्यादेश काढून यंदापुरती NEETनुसार वैद्यकीय प्रवेशाला स्थगिती दिलीये. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. 

सरकारने दोन वर्षात ५० हजार कोटींची टॅक्स चोरी पकडली सरकारने दोन वर्षात ५० हजार कोटींची टॅक्स चोरी पकडली

केंद्र सरकारने गेल्या वर्षात ५०,००० कोटी रुपयांची अप्रत्यक्ष कर चोरी पकडली आहे. त्यासाशिवाय २१,००० कोटी रुपयांचे अघोषित आयकरची माहिती मिळवली आहे. 

कामचोर कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारकडून हकालपट्टी कामचोर कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारकडून हकालपट्टी

कामचोर सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं जोरदार दणका दिला आहे.

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

भाव गडगडल्यानं अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. 

'कोहीनूर'च्या घरवापसीचं स्वप्न भंगलं 'कोहीनूर'च्या घरवापसीचं स्वप्न भंगलं

कोहीनूर हिरा ब्रिटीशांनी भारतातून चोरून नेला असं आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकलं आहे. पण केंद्र सरकारचं मत मात्र वेगळंच आहे. 

पाकिस्तानातील हिंदुसाठी केंद्र सरकारची खुशखबर पाकिस्तानातील हिंदुसाठी केंद्र सरकारची खुशखबर

भारतात अनेक दिवसांपासून वीजावर राहणाऱ्या पाकिस्तानातील अल्पसंख्यांक लोकांना लवकरच संपत्ती खरेदी करण्याचं आणि बँक अकाउंट उघडणे, पॅन कार्ड, आधार कार्ड मिळणं शक्य होणार आहे. 

'कोहिनूर' परत आणता येणार नाही : केंद्र सरकार 'कोहिनूर' परत आणता येणार नाही : केंद्र सरकार

 जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतात परत आणला जाण्याची शक्यता मावळली आहे. कारण कोहिनूर हिरा परत आणता येणार नसल्याचं केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कोहिनूर हिरा भारतीय ऐश्‍वर्याचे प्रतीक मानलं जातं.

आयडीबीआय बँकेचे कर्मचारी जाणार संपावर आयडीबीआय बँकेचे कर्मचारी जाणार संपावर

आयडीबीआय बँकेचे कर्मचारी 28 मार्च म्हणजेच या सोमवारपासून संपावर जाणार आहेत.

अमिताभ बच्चन करणार 'ती' जाहिरात अमिताभ बच्चन करणार 'ती' जाहिरात

भारतातून पोलिओ कायमचा संपवण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. 

सरकारी कर्मचारी दर शुक्रवारी वापरणार खादीचे कपडे? सरकारी कर्मचारी दर शुक्रवारी वापरणार खादीचे कपडे?

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा जागर करणारी खादी आणि सध्याच्या काळात स्टाईल स्टेटमेंट खादी आणि त्यावर आधारित लाखो कारागिरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

सात राज्यात गरिबांसाठी ८०,००० घरे,  ४ हजार कोटींची गुंतवणूक सात राज्यात गरिबांसाठी ८०,००० घरे, ४ हजार कोटींची गुंतवणूक

केंद्र सरकार देशातील सात राज्यात ८० हजार गरिबांसाठी घरे बांधणार आहे. त्यासाठी ४ हजार कोटीची गुंतवणूक करण्यास मंजुरी देण्यात आलेय. राज्यातील शहरी भागात ही घरे बांधण्यात येणार आहेत.

सातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरीच्या दुप्पट होणार वेतन सातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरीच्या दुप्पट होणार वेतन

सातवा वेतन आयोगाची शिफारस केंद्र सरकार लवकर लागू करु शकते. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतन त्यांच्या बेसिक सॅलरी म्हणजे मूळ वेतनाच्या दुप्पट होऊ शकते.

जर्मनीत अडकलेल्या महिलेच्या सुटकेचं सरकारकडून आश्वासन जर्मनीत अडकलेल्या महिलेच्या सुटकेचं सरकारकडून आश्वासन

भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय. 

 दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला केंद्राकडून मदत नाही दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला केंद्राकडून मदत नाही

महाराष्ट्रातील अनेक गावे दुष्काळाने होरपळतायेत. दुष्काळामुळे राज्यातील बळीराजा आत्महत्या करतोय मात्र असे असूनही केंद्राकडून मदतीचा एकही पैसा आलेला नसल्याची माहिती राज्य सरकारनंच सुप्रीम कोर्टात दिलीय. 

एक ट्वीट करा, वेळेवर गॅस सिलिंडर मिळेल एक ट्वीट करा, वेळेवर गॅस सिलिंडर मिळेल

रेल्वे मंत्रालयानंतर पेट्रोलियम आणि टेलिकॉम मिनिस्ट्रीने ट्वीटर हँण्डलवर 'तक्रार निवारण' करण्यावर भर दिला आहे. मिनिस्ट्रीने यासाठी कंट्रोल रूमही सुरू केला आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय देखील या प्रकारे अडचणी सोडवण्यावर भर देत आहे.

अब्जावधीचा केंद्र सरकारचा फायदा खासगी कंपन्यांकडे : पृथ्वीराज चव्हाण अब्जावधीचा केंद्र सरकारचा फायदा खासगी कंपन्यांकडे : पृथ्वीराज चव्हाण

कच्च्या तेलाचे दर कोसळले याचा अब्जावधीचा फायदा केंद्र सरकारला झाला. मात्र  हा सर्व फायदा खासगी कंपन्यांकडे जात असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. 

बैलगाडा शर्यत पुन्हा बंद, सुप्रीम कोर्टाची निर्णयाला स्थगिती बैलगाडा शर्यत पुन्हा बंद, सुप्रीम कोर्टाची निर्णयाला स्थगिती

बैलगाडीशर्यती संदर्भातील केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलाच दणका दिलाय. 

सर्जा-राजा पुन्हा धावणार; बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्रानं उठवली सर्जा-राजा पुन्हा धावणार; बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्रानं उठवली

राज्यातल्या तमाम शेतकरी वर्गाला आनंदाची बातमी... राज्यातल्या बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारनं उठवलीय.

मुंबईतील कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदिल मुंबईतील कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदिल

मुंबईतल्या कोस्टल रोडला अखेर केंद्र सरकारनं हिरवा कंदिल दिलाय.