गुजरातचा कोलकत्यावर 6 विकेट्सनी विजय

गुजरातचा कोलकत्यावर 6 विकेट्सनी विजय

आयपीएलच्या कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 6 विकेट्सनी विजय झाला आहे.

गौतम गंभीर आणि धोनीबाबत चर्चांना उधाण

गौतम गंभीर आणि धोनीबाबत चर्चांना उधाण

शनिवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पुण्याविरुद्धच्या मॅचनंतर गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनीबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

आयपीएलमध्ये शॉन टॅट करणार कमबॅक

आयपीएलमध्ये शॉन टॅट करणार कमबॅक

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर शॉन टॅट आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे.

पाहा लाईव्ह स्कोअर : किग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स

पाहा लाईव्ह स्कोअर : किग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

पाहा लाईव्ह स्कोअर : मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स

पाहा लाईव्ह स्कोअर : मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स

मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज कोलकात्यात होतोय.

आयपीएल २०१६ : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

आयपीएल २०१६ : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये मॅच रंगणार आहे. लसिथ मलिंगा या मुंबई टीममधून दुखापतीमुळे बाहेर असल्याने मुंबई इडियन्स थोडी अडचणीत आहे. कोलकात्याच्या इडन गार्डनवर आज ही मॅच रंगणार आहे. 

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

पंजाबचा पराभव...कोलकाता आयपीएल विजेता

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स X किंग्ज इलेव्हन पंजाब

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स X किंग्ज इलेव्हन पंजाब

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स X किंग्ज इलेव्हन पंजाब

आयपीएल :... तर मॅच न खेळताच पंजाब फायनलमध्ये!

गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे आज ईडन गार्डनवर यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होणाऱ्या आयपीएल-7 च्या पहिल्या क्लालीफायरला स्थगिती देण्यात आलीय.

गौतम गंभीरच्या घरी छोट्या परीचं आगमन

कोलकाता नाईट रायडर्स टीमचा कॅप्टन गौतम गंभीर याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्याची गौतमची पत्नी नताशा हिनं एका गोंडस मुलीला जन्म दिलाय.

आयपीएल ७: सुपर ओव्हरमध्ये राजस्थानची कमाल, केकेआरला हरवलं

राजस्थान रॉयल्स टीमनं शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये चांगला विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये मॅच टाय झाल्यानंत राजस्थान रॉयल्सला सर्वाधिक चौकार मारल्यानं विजयी घोषित करण्यात आलं.

रंगतदार लढतीत कोलकाता नाईट रायडर्स विजयी

आयपीएलमध्ये खरा सामना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलपर्यंत सामना खिळून होता. अखेरच्या बॉलवर विजय खेचून आणून तो साजरा केला तो नाईट रायडर्सने. रंगतदार ठरलेल्या लढतीत कोलकता नाईट रायडर्सने गुरुवारी रॉयल चॅलेंर्जस बेंगळुरू संघाचा दोन रन्सने पराभव केला. हा कोलतात्याचा दुसरा विजय आहे.

आयपीएल 7: मुंबईला हरवून कोलकाताची विजयी सलामी

जॅक कॅलिस, मनीष पांडे यांची अर्धशतकी खेळी आणि त्यांना गोलंदाजीत लाभलेली सुनील नरिनची साथ यामुळं २०१२ सालच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनं गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ४१ धावांनी विजय मिळवून आयपीएलच्या सातव्या पर्वात विजयी सलामी दिली.

शाहरुख `एमसीए`शी पंगा घेणार?

क्रिकेटरसिकांसहीत अनेकांचे डोळे मात्र दुसऱ्याच एका मुद्द्यावर लागलेत. तो म्हणजे, या मॅचसाठी शाहरुख वानखेडेवर जाणार का?

चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स स्कोअरकार्ड

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात सामना रंगतो आहे. कोलकाताच्या मैदानात होणारा हा सामना कोण जिंकणार?

KKRने करून दाखवलं, लढून दाखवलं, जिंकूनही दाखवलं

आयपीएलसीझन ५ मध्ये फायनल मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सनं बाजी मारलीय. ५ गडी राखून कोलकातानं हा विजय मिळवला.

कोलकातापुढे १९१ रन्सचं टार्गेट

आयपीएल सीझन ५ मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनल मॅच रंगतेय.

मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर विजय

कोलकाता नाईट रायडर्सवर मुंबईने 27 धावांनी विजय मिळविला. कोलकात्‍याने 20 षटकांमध्‍ये 4 बाद 155 धावा काढल्‍या. मुंबईच्‍या विजयात मोठा वाटा उचलला तो रोहित शर्माने केलेल्या शतकाने.

....आणि शाहरूख हसला

कोलकाता नाइटर रायडर्सला विजय मिळाला आणि चेहऱ्यावरील मावळेलं हसू पुन्हा टीमचा मालक शाहरूख खानच्या चेहऱ्यावर दिसून आले. गौतम गंभीरची खेळी आणि कधी नव्हती ती लक्ष्मीपती बालाजीची धडकी भरवणारी गोलंदाजी यांच्या जोरावर बंगळूरवर कोलकाता नाइटर रायडर्सला विजय मिळवता आला.

आज वीरूला 'गंभीर आव्हान'

वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे दोन मित्र आता एकमेकांवर वार करायला सिध्द झाले आहेत. सेहवागच्या कॅप्टन्सीखालील दिल्ली डेअरडेविल्स आणि गंभीरच्या कॅप्टन्सीखालील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रणसंग्राम पहायला मिळणार आहे.