कोळसा घोटाळ्यात पंतप्रधान दोषी भाजप

कोळसा घोटाळ्यात पंतप्रधान दोषी- भाजप

कोळसा खाणसंबंधी कॅगनं नोंदवलेल्या आक्षेपांवरुन भाजपनं सरकारला कोंडीत पकडलं आहे. या प्रकाराला थेट पंतप्रधान जबाबदार आहेत. त्यामुळं त्यांनी संसदेत निवेदन करावं, अशी मागणी भाजपनं केली आहे.

Mar 22, 2012, 11:21 AM IST