या ५ क्रिकेटपटूंनी घेतलेली ही आव्हाने

या ५ क्रिकेटपटूंनी घेतलेली ही आव्हाने

जगभरात क्रिकेटची लोकप्रियता मोठी आहे. क्रिकेटर्स देखील काही सुपरस्टार्सहून कमी नसतात....

भारतात जन्मलेला खेळाडू खेळणार न्यूझिलंडकडून भारतात जन्मलेला खेळाडू खेळणार न्यूझिलंडकडून

न्यूझिलंडची क्रिकेट टीम झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

निवडणुकीत जिंकला हा माजी क्रिकेटपटू निवडणुकीत जिंकला हा माजी क्रिकेटपटू

क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

इंग्लंडचा कूक आजच तोडणार सचिनचं रेकॉर्ड ? इंग्लंडचा कूक आजच तोडणार सचिनचं रेकॉर्ड ?

संपूर्ण देशात सध्या आयपीएलची धूम आहे. पण दुसरीकडे इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला सुरुवात झाली आहे.

दिग्गज क्रिकेटपटूंचे नावडते रेकॉर्ड दिग्गज क्रिकेटपटूंचे नावडते रेकॉर्ड

सचिन तेंडुलकर, सर डॉन ब्रॅडमन, सनथ जयसूर्या यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. पण आपल्या कारकिर्दिमध्ये त्यांनी काही असेही रेकॉर्ड बनवले आहेत, जे त्यांनाही पसंत पडणार नाहीत.

जगातल्या सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू जगातल्या सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू

टी 20 वर्ल्ड कपचा फिवर सध्या भारतामध्ये सुरु आहे. पुरुषांबरोबरच महिलांचा वर्ल्ड कपही होत आहे. महिलांच्या या वर्ल्ड कपमध्ये अनेक सुंदर खेळाडू सहभागी झाल्या आहेत.

हे क्रिकेटपटू मैदानात रडले हे क्रिकेटपटू मैदानात रडले

क्रिकेटला सर्वस्व मानणाऱ्या खेळाडूंना जेव्हा मैदानात हार पत्करावी लागते तेव्हा त्यांना दु:ख होण स्वाभाविक आहे.

भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या अंधश्रद्धा भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या अंधश्रद्धा

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग यासारख्या क्रिकेटपटूंनी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावलं. पण या क्रिकेटपटूंच्याही काही अंधश्रद्धा होत्या. 

सचिन श्रेष्ठ की लारा ? काय वाटतं पॉईंटिंगला सचिन श्रेष्ठ की लारा ? काय वाटतं पॉईंटिंगला

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉईंटिंगला  वेस्ट इंडिजच्या ब्रॅयन लारापेक्षा सचिन तेंडुलकरअधिक सरस वाटतो

क्रिकेटपटू श्रीसंतची आता बॉलिवूडमध्ये एंट्री क्रिकेटपटू श्रीसंतची आता बॉलिवूडमध्ये एंट्री

क्रिकेटर श्रीसंत लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. आयपीएल फिक्सींगमध्ये नाव आल्यानंतर श्रीसंतच्या क्रिकेट करिअरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पण आता श्रीसंत हा सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा टीव्हीवर दिसणार आहे.

डोळ्यांवर पट्टी बांधून केविन पीटरसनची फटकेबाजी, व्हिडिओ वायरल डोळ्यांवर पट्टी बांधून केविन पीटरसनची फटकेबाजी, व्हिडिओ वायरल

आक्रमक बॅट्समन म्हणून प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसनला आपण प्रत्येक प्रकारचा शॉट मारतांना पाहिलंय. स्विच हिट त्याचा सर्वाधिक आवडता शॉट्स पैकी एक आहे, ज्याचा वापर तो अनेकदा करतो. मात्र एका व्हिडिओमध्ये पीटरसननं जो कारनामा केलाय, तो पाहून आपणही थक्क व्हाल.

छातीवर बॉल लागल्यानं ब्रिटिश तमिळ क्रिकेटपटूचा मृत्यू छातीवर बॉल लागल्यानं ब्रिटिश तमिळ क्रिकेटपटूचा मृत्यू

लंडनमधील ब्रिटीश तमिळ लीग या क्रिकेट टुर्नामेंटदरम्यान एक दुख:द घटना घडलीय. या टुर्नामेंट दरम्यान एका मॅचमध्ये खेळताना बावलन पद्मनाथन या बॅटसमनच्या छातीवर वेगानं आलेला बॉल आदळला आणि यात त्याचा मृत्यू झाला.

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू अॅंड्रे फ्लेचरला अटक वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू अॅंड्रे फ्लेचरला अटक

वेस्ट इंडिजचा विकेटकीपर अॅंड्रे फ्लेचर याला डगलस चार्ल्स विमानतळावर अटक झाली आहे. बंदुकीचे ५० काडतुसं जवळ बाळगल्या प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नागपूरच्या चोरट्यांनी घातला क्रिकेटपटू प्रवीण कुमारला गंडा नागपूरच्या चोरट्यांनी घातला क्रिकेटपटू प्रवीण कुमारला गंडा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार याची 25 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेलीय. क्रिकेट मॅचसाठी नागपुरला आलेल्या प्रवीण कुमारला चोरट्यांनी चांगलाच गंडा घातला.

चमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी    चमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी

क्रिकेटच्या मैदानात त्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती. एक चमचमतं करिअर त्यांच्यासमोर असतांना त्या दोन भावांनी मात्र क्रिकेटचा ड्रेस उतरवून देशसेवा करण्यासाठी आर्मीचा पोशाख चढवला.    

'सचिन तेंडुलकर आला'चा ट्रेलर लॉन्च 'सचिन तेंडुलकर आला'चा ट्रेलर लॉन्च

टीम इंडियाचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादचा पहिला चित्रपट 'सचिन तेंडुलकर आला'चं ट्रेलर लॉन्चचं ट्रेलर लॉन्च झालंय. 

भारताच्या सिक्सर किंग युवीची डोपिंग चाचणी

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंहला बुधवारी डोपिंग चाचणीचा सामना करावा लागलाय. कोलकातातील ईडन गार्डन मैदानावर विजय हजारे चषक स्पर्धेनंतर युवराजसह आणखी दोन क्रिकेटपटूंची डोपिंग चाचणी करण्यात आली.

आयपीएल-७ साठी ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर

आयपीएलचा नवा सीझन जसा जवळ येऊ लागला, तशी या सीझनसाठी होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या लिलावाची चर्चादेखील आता जोर धरू लागली आहे. यंदा सर्वाधिक क्रिकेटपटू लिलावात उतरणार असून, संभाव्यपणे सर्वांत महागड्या ठरणाऱ्या ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आली.

मोदींची ऑफर ‘दादा’नं धुडकावली

भारतीय जनता पक्षाने २०१४ निवडणुकांकरता टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला कोलकात्यातून खासदारकीचं तिकिट देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र गांगुलीनं भाजपचा हा प्रस्ताव धुडकावून लावत मी क्रिकेटर आहे राजकारणापेक्षा मैदानात चांगली कामगिरी करेन, असं सांगत निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

IPL स्पॉट फिक्सिंग: चंडीलासह दोघांना जामीन मंजूर

आयपीएलच्या सहाव्या सिझनमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेल्या क्रिकेटपटू अजित चंडीलासह दोघांना आज दिल्ली कोर्टानं जामीन मंजूर केला. शिवाय खटल्यातला काही भाग गहाळ असल्याचं कोर्टानं सांगितलं.

मायदेशापेक्षा क्रिकेटपटूंची आयपीएल संघाला पसंती

जगभरातील ग्लॅमरस ट्वेण्टी-२० स्पर्धेत उल्लेखनीय असणाऱ्या संघांना आता भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग ट्वेण्टी-२० स्पर्धेत खेळता येणार आहे. ही स्पर्धा येत्या सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.