कोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज

कोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज

भारतीय टीमचा कोच म्हणून नियुक्ती न झाल्यानं रवी शास्त्री चांगलेच नाराज झाले आहेत.

टी20 रॅकिंगमध्ये बुमराह नंबर 2 बॉलर टी20 रॅकिंगमध्ये बुमराह नंबर 2 बॉलर

आयसीसीनं टी 20 क्रिकेटच्या नव्या रॅकिंगची घोषणा केली आहे.

भारताने झिम्बाब्वेला २-१ ने टी २० सिरीज जिंकली भारताने झिम्बाब्वेला २-१ ने टी २० सिरीज जिंकली

 भारत आणि जिम्बाब्वे टी-20 सीरीज

शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मॅच अनिर्णित शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मॅच अनिर्णित

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून श्रीलंकेविरुद्धची वन डे मॅच अनिर्णित राखण्यात यश मिळविले.

पाहा धोनीनंतर कोण होणार भारताचा विकेटकीपर पाहा धोनीनंतर कोण होणार भारताचा विकेटकीपर

भारतीय टीमचा कर्णधार आणि एक उत्कृष्ठ विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीने २००४ मध्ये भारतीय संघात प्रवेश केला होता. धोनीने १२ वर्षात खूप मोठं यश मिळवलं. धोनीने त्याच्या वनडे करिअरमध्ये ९ हजारहून अधिक रन केले आहे. 

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात बलात्काराच्या आरोपानं वाद भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात बलात्काराच्या आरोपानं वाद

भारतीय क्रिकेट टीम सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावेळी भारतीय क्रिकेटरला महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक केल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

या भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो एवढा पगार या भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो एवढा पगार

भारताचे क्रिकेटपटूंना जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असते.

हा धडाकेबाज क्रिकेटर आयपीएलमधून होणार आऊट ? हा धडाकेबाज क्रिकेटर आयपीएलमधून होणार आऊट ?

क्रिस गेलसाठी आयपीएल २०१६ काही चांगली नव्हती. त्याला काही चांगली खेळी करता आली नाही. पण नेहमी विवादामध्ये राहणाऱ्या गेलवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मणच्या हाती टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मणच्या हाती

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण करणार आहेत. तसे आज जाहीर करण्यात आलेय.

 सचिनपेक्षा विराटची खेळी उत्तम : इम्रान खान सचिनपेक्षा विराटची खेळी उत्तम : इम्रान खान

दबावाखाली आणि कठीण परिस्थितीत विराटची खेळी उत्तम असते असे म्हणत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इमरान खान यांनी कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

भारतानं झिम्बाब्वेला चारली धूळ भारतानं झिम्बाब्वेला चारली धूळ

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं झिम्बाब्वेला आठ विकेट्सनं हरवलं आहे. 127 रनचा पाठलाग भारतानं अगदी सहज केला.

अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल

भारतीय टीम एकेकाळी खराब फिल्डिंगसाठी ओळखली जात होती. पण २०११ नंतर भारतीय टीमच्या फिल्डिगमध्ये चांगलाच फरक पडला आणि आज ऑस्ट्रेलियासह भारतीय टीमची फिल्डिंग ही जगात उत्तम मानली जावू लागली. दोन-तीन खेळाडू सोडले तर भारतीय टीममध्ये कोणतेही उत्तम फिल्डिंग करणारे खेळाडू नव्हते. पण आता जवळपास सगळेच खेळाडू उत्तम फिल्डिंगचं प्रदर्शन करतात. 

टीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच  केला नवा रेकॉर्ड टीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच केला नवा रेकॉर्ड

टीम इंडियात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलने संधीचे सोने केलेय. पदार्पणातच शतक झळकावून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

झिम्बाब्वे दौऱ्यात धोनीची कसोटी झिम्बाब्वे दौऱ्यात धोनीची कसोटी

शनिवारपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये 3 वनडे आणि 3 टी20 मॅच आहेत.

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक टीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी आठ माजी क्रिकेटपटू उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही माहिती दिली आहे.

आयपीएलमध्ये गाजलेला भारतीय खेळाडू आता या देशाकडून खेळणार आयपीएलमध्ये गाजलेला भारतीय खेळाडू आता या देशाकडून खेळणार

आपीएल-९ मध्ये आपल्या अॅक्शनमुळे चर्चेत आलेला स्पिनर शिविल कौशिक हा आता इंग्लंडमध्ये खेळायला जाणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून खेळणाऱ्या शिविलने त्याच्या अॅक्शनने सगळ्यांनाच भूवया उंचावायला लावल्या होत्या. त्याची अॅक्शन ही दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिनर पॉल एडम्स यांच्याशी जुळते.

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज टीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.

युवराज, विराट आणि हार्दिकने केला गरीब मुलांसोबत डान्स युवराज, विराट आणि हार्दिकने केला गरीब मुलांसोबत डान्स

स्माईल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकाच मंचावर कोहली, युवराज आणि हार्दिक पांड्या डान्स करतांना दिसले. स्माईल फाऊंडेशनसोबत क्रिकेटशी संबंधित वस्तुंचा लिलाव या कार्यक्रमात केला गेला. गरीब मुलांसाठी पैशे जमवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक

गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय संघ टी 20 आणि वनडे क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त आहे. 

भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे मुंबईचा हा खेळाडू नाराज भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे मुंबईचा हा खेळाडू नाराज

आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्स टीमकडून खेळणारा मुंबईचा खेळाडू श्रेयस अय्यर याला जिम्बॉब्वे आणि वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये जागा न मिळाल्यामुळे निराश झाला आहे. या युवा खेळाडूने म्हटलं आहे की, 'त्याचं काम चांगलं प्रदर्शन करणे आणि रन करत राहणे आहे.'

भारत-पाकिस्तान टीमला का ठेवलं जात एकाच ग्रुपमध्ये...आयसीसीने खोललं गुपित भारत-पाकिस्तान टीमला का ठेवलं जात एकाच ग्रुपमध्ये...आयसीसीने खोललं गुपित

क्रिकेटच्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं जात. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान टीमला ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलंय.