26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका

26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका

लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे.

सनी लिओनीविरोधात अब्रुनुकसानीचा दावा सनी लिओनीविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीविरोधात बिग बॉस सिझन 5 ची स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्रानं अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेय.

बिहारमध्ये भगवान रामविरुद्ध खटला दाखल बिहारमध्ये भगवान रामविरुद्ध खटला दाखल

सीतामढी : कोर्टात खटला आणि तो पण चक्क देवाविरुद्ध... ही बाब ऐकायला जरी खोटी किंवा गंमतीशीर वाटत असली तरी ती प्रत्यक्षात घडलीये.

राज ठाकरेंना मोठा दिलासा, सर्व खटल्यांना स्थगिती राज ठाकरेंना मोठा दिलासा, सर्व खटल्यांना स्थगिती

 परप्रांतियांविरोधात केलेल्या वक्तव्यांप्रकरणी दाखल असलेल्या खटल्यांप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्यावरील सर्व खटल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.

वजन घटवणाऱ्या औषध कंपनीविरोधात करीनानं थोपटले दंड! वजन घटवणाऱ्या औषध कंपनीविरोधात करीनानं थोपटले दंड!

बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूर ही आता वजन कमी करणाऱ्या एका औषधाच्या कंपनीवर खटला दाखल करणार असल्याचं समजतंय.  

रवींद्र जडेजानं वर्तमानपत्रावर ठोकला ५१ करोडोंचा दावा! रवींद्र जडेजानं वर्तमानपत्रावर ठोकला ५१ करोडोंचा दावा!

टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा सध्या गंभीर झालाय... आपल्या खेळाबाबत नाही तर त्याच्याबाबतीत मीडियात येणाऱ्या बातम्यांबद्दल... 

'धरती पर बडा कन्फ्युजन है भाई'; 'पीके' अडचणीत! 'धरती पर बडा कन्फ्युजन है भाई'; 'पीके' अडचणीत!

आमिर खानचा बहुचर्चित आणि सिनेपरिक्षकांनी उचलून धरलेला सिनेमा 'पीके' प्रदर्शनानंतर अडचणीत आलाय. हिंदू जनजागृती समितीनं या सिनेमाविरोधात मुंबई आणि नागपूर पोलीस आयुक्तांकडे लिखित तक्रार दाखल केलीय. 

अश्लील कृत्याबद्दल अक्षय-ट्विंकल अडचणीत

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना अडचणीत सापडले आहेत. कारण या दोघांविरोधात रॅम्पवॉक दरम्यान अश्लील कृत्य केल्याप्रकरणी खटला चालवण्याचे निर्देश हायकोर्टानं पोलिसांना दिलेत.

राज ठाकरेंवर होणार खटला दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरात झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती.

`राधा’ला म्हटलं ‘सेक्सी’ शाहरूखवर खटला...

करण जोहर दिग्दर्शित आणि शाहरुख खान निर्मित ‘स्टूडंट ऑफ द इअर’च्या संपूर्ण टीमवर ‘राधा’साठी ‘सेक्सी’ शब्द वापरल्यामुळे मुंबई येथील एका व्यक्तीने खटला दाखल केला आहे. करण जोहरचा सध्याचा नवा चित्रपट‘स्टूडंट ऑफ द इअर’ चांगली कमाई करत आहे.

पुण्यातल्या गणेश मंडळांना बाप्पा पावला!

पुण्यातल्या गणेश मंडळांना एका अर्थी गणपती आल्य़ा आल्या पावलाय. कारण गेल्या वर्षी मंडळांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचे आदेश अखेर गृह मंत्रालयाने दिले आहेत.

खटला दाखल केला तरी पर्वा नाही- आमिर

सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार दिला आहे. त्यामुळे आता भारतीय वैद्यकीय संस्थेने माझ्याविरोधात खटला दाखल केला, तर त्यास मी तयार असल्याचे आमीरने म्हटले आहे.