खलनायक

पहिल्यांदाच समोर येणार स्वप्नीलमधील खल-नायक

पहिल्यांदाच समोर येणार स्वप्नीलमधील खल-नायक

गेली कित्येक वर्ष तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.

Mar 15, 2018, 08:11 PM IST
'टायगर जिंंदा है'च्या ट्रेलरमध्ये सलमान खान पेक्षा 'या' अभिनेत्यावर खिळल्या नजरा

'टायगर जिंंदा है'च्या ट्रेलरमध्ये सलमान खान पेक्षा 'या' अभिनेत्यावर खिळल्या नजरा

काल 'टायगर जिंदा है'चा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला.

Nov 8, 2017, 10:38 AM IST
संजू बाबा आणि सुभाष घईंचा 'खलनायक रिटर्न'

संजू बाबा आणि सुभाष घईंचा 'खलनायक रिटर्न'

संजू बाबा आणि सुभाष घईं 'खलनायक'  चा सिक्वेल करणार आहेत. 'आम्ही खलनायकच्या सिक्वेलची निर्मिती करण्याचा करार केला आहे. यावर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला याचे शूटींग सुरू होईल, असं सुभाष घईंनी म्हटलं आहे

Jul 9, 2016, 11:52 PM IST
सुटका होण्याआधीच बॉलिवूडचा 'खलनायक' बूक!

सुटका होण्याआधीच बॉलिवूडचा 'खलनायक' बूक!

मुंबईतल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 'खलनायक' ठरलेला संजय दत्त सध्या पुण्यात येरवडा जेलची हवा खातोय. मात्र, बॉलिवूडमध्ये काही फिल्ममेकर्सकडून याच संजुबाबाला घेऊन फिल्म बनवण्याच्या हालचाली जोर धरू लागल्यात. 

Feb 5, 2015, 10:52 AM IST

बॉलिवूडचा `प्राण` दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित!

बॉलिवूडमधला गाजलेला खलनायक आणि ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

Apr 12, 2013, 05:02 PM IST

`वास्तव` की `गुमराह` ?

का रडला बॉलीवूडचा `खलनायक`? मुन्नाभाईच्या कामी येणार का गांधीगिरी ?

Mar 28, 2013, 11:38 PM IST