खासगी शाळा

राज्यातील विनाअनुदानित शाळांना मिळणार अनुदान, 'या' निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

 राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 15, 2020, 07:02 AM IST
Navi Mumbai School Forcing Parents To Take Education Loan From Banks To Pay School Fees PT2M14S

नवी मुंबई | खासगी शाळांची पालकांना फी भरण्यासाठी नोटीस

नवी मुंबई | खासगी शाळांची पालकांना फी भरण्यासाठी नोटीस

Sep 27, 2020, 06:55 PM IST

मुंबई मनपाच्या तब्बल ३५ शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव

मुंबई महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आला आहे. पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यासाठी बंद पडलेल्या या ३५ शाळा खासगी संस्थांना दिल्या जाणार आहेत. यासंदर्भातल्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Jul 11, 2017, 10:48 AM IST

खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात शिक्षणमंत्री घेणार सुनावणी

खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात पुण्यातल्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आजपासून मुंबईत शिक्षणमंत्री फीवाढीविरोधात सुनावणी घेणार आहेत. पालकांना दिलेल्या आश्वासनानंतक चर्नी रोड येथिल शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक आणि शाळांचे संस्थाचालक यांच्यात सुनावणी होणार आहे.

May 15, 2017, 11:54 AM IST

खासगी शाळेच्या मनमानीला पालक कंटाळले

गुहागरमधल्या बालभारती पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये  वादाची ठिणगी उडालीय आणि याला कारण आहे.

May 5, 2017, 08:51 PM IST

खासगी शाळांच्या मनमानीला चाप, फी वाढीवर नियंत्रण

खासगी शाळांना मनमानी पद्धतीने फी वाढ करता येणार नाही. नियमानुसार दर दोन वर्षांनी १५ टक्के फी वाढ पीटीएच्या मान्यतेने घेता येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल्यात. 

Apr 24, 2017, 06:36 PM IST

सीबीएसई बोर्डाचा खासगी शाळांना दणका

पुस्तके,स्टेशनरी,स्कूल बॅग अशा सगळ्याच गोष्टी शाळेतून घ्याव्यात अशी सक्ती शाळा करु शकत नाही.

Apr 21, 2017, 01:09 PM IST

खासगी शाळांमध्ये द्यावं लागतं लाखो रुपयांचे डोनेशन, कॅबिनेट मंत्र्यांची कबुली

खासगी शाळांमध्ये लाखो रुपयांचे डोनेशन घेऊन अॅडमिशन दिलं जात असल्याची धक्कादायक कबुली राज्याचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. मात्र यावर सरकारकडून काय पाऊल उचलणार याबाबत मात्र त्यांनी काहीच सांगीतलं नाही

Apr 16, 2017, 04:12 PM IST