आज सचिन खासदार होणार...

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोमवारी आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. सचिन राज्यपालांच्या कक्षेमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहे.

सचिनचा खेळ, खासदारकीचा बसणार मेळ?

मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर आता लवकरच 'खासदार सचिन रमेश तेंडुलकर' म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन तेंडुलकर आज संसदेत खासदारकीची शपथ घेण्याची शक्यता आहे.