रेल्वे पोलिसांचा महिलेवर  पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार

रेल्वे पोलिसांचा महिलेवर पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार

रात्रीच्या वेळी रिक्षातून जातांना पतीला चाकूचा धाक दाखवून, तीन नराधमांनी एका 19 वर्षीय नवविवाहीतेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये... 

अहमदनगरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्कार अहमदनगरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्कार

अहमदनगरमधील कोपर्डी, भांबोरा, नांदगाव इथल्या महिला अत्याचाराची घटना ताजी असतानाच राहुरीमध्ये आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

गँगरेप पीडितेवर त्यांनी पुन्हा केला गँगरेप गँगरेप पीडितेवर त्यांनी पुन्हा केला गँगरेप

हरियाणाच्या रोहतकमध्ये गँगरेप पीडित महिलेवर पुन्हा त्याच आरोपींनी गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोपर्डी बलात्कार प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले... कोपर्डी बलात्कार प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले...

'जातीचा कॉलम काढून टाकला पाहिजे, जात फक्त भारतीय असली पाहिजे, जो काही जात धर्म असेल तो घरात ठेवा, रस्त्यावर उतरताना तुम्ही फक्त भारतीयच असले पाहिजेत'.

हुंडा दिला नाही म्हणून केला गँगरेप, डोक्यावर लिहीलं मेरा बाप चोर है हुंडा दिला नाही म्हणून केला गँगरेप, डोक्यावर लिहीलं मेरा बाप चोर है

राजस्थानमधल्या जयपूरजवळच्या आमेरमध्ये हुंडा दिला नाही म्हणून एका महिलेवर नवरा आणि तिच्या दोन भावांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

दिल्लीत चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार दिल्लीत चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार

एका २३ वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करुन फेकून देण्यात आलं.  दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयापासून जवळच असलेल्या सनलाईट परिसरात ही घटना घडली.

हॉस्पिटलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार हॉस्पिटलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

रुग्णालयात महिलेवर हॉस्पिटलमध्ये दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे मेवात येथील सरकारी हॉस्पिटलची ही घटना आहे.

चित्रपटात काम देण्याच्या नावावर सामूहिक बलात्कार, शरीरावर दिले गेले सिगारेटचे चटके चित्रपटात काम देण्याच्या नावावर सामूहिक बलात्कार, शरीरावर दिले गेले सिगारेटचे चटके

  चित्रपटात कलाकार म्हणून काम करण्याच्या इच्छेने एका मॉडेलचं आयुष्य उध्वस्थ करण्यात आलं. दिल्लीमध्ये राहणारी ही मॉडेल चित्रपटात हिरोइनचं काम मिळणार या आशेने तिला पुण्यात बोलवलं आणि तिथे बोलवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

बाराशे किलो गव्हात मिटवलं गँगरेप प्रकरण बाराशे किलो गव्हात मिटवलं गँगरेप प्रकरण

अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं प्रकरण बाराशे किलो गहू घेऊन मिटवण्यात आलं आहे.

पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार

जगप्रसिद्ध इन्फोसिस या आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्य बलात्कार झाल्याची बातमी समोर येत आहे. 

निर्भया गँगरेप : अल्पवयीन दोषीला वेळेपूर्वीच सोडून दिलं निर्भया गँगरेप : अल्पवयीन दोषीला वेळेपूर्वीच सोडून दिलं

निर्भया गँगरेप प्रकरणातल्या अल्पवयीन दोषीला वेळेअगोदरच सोडण्यात आलंय. मीडिया रिपोर्टनुसार, या अल्पवयीन बलात्काऱ्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आलंय. 

धक्कादायक : भावाच्या डोळ्यासमोर बहिणीचा गँगरेप धक्कादायक : भावाच्या डोळ्यासमोर बहिणीचा गँगरेप

 भावाच्या डोळ्यासमोर त्याच्या बहिणीची अब्रू लुढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बिजनौरमध्ये घडला. आपल्या भावासोबत बहिणी माहेरी येत होती. रस्त्यात काही गुंडांनी त्यांना अडविले, लुटले आणि नंतर बहिणीसोबत गँगरेप केला. दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

बंगळुरूत २२ वर्षीय कॉल सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यावर गँगरेप बंगळुरूत २२ वर्षीय कॉल सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यावर गँगरेप

 गँगरेपच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली. बंगळुरूत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून ते त्या नराधमांचा शोध घेत आहेत.

45 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; नाल्यात फेकून दिलं 45 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; नाल्यात फेकून दिलं

वसईतील वालिव गौराईपाडा इथं एका 45 वर्षीय विवाहीत महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. चार जणांनी या महिलेवर बलात्कार करून तिला बेशुद्ध आणि नग्न अवस्थेत नाल्यात फेकून दिलं होतं. दोन दिवसानंतर पोलिसांच्या हाती या महिलेचा मृतदेह लागला आहे. 

९ वीच्या विद्यार्थीनीचे दहा तास अपहरण करून केले गँगरेप, बनविला एमएमएस ९ वीच्या विद्यार्थीनीचे दहा तास अपहरण करून केले गँगरेप, बनविला एमएमएस

 देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एका गँगरेपने हादरली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मॉर्निंग वॉकला निघालेल्या विद्यार्थिनीचं अपहरण करून बलात्कार मॉर्निंग वॉकला निघालेल्या विद्यार्थिनीचं अपहरण करून बलात्कार

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरलीय. गँगरेपच्या घटनेनं दिल्लीत खळबळ माजलीय, स्थानिक नागरिकही या घटनेनं हादरून गेलेत. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या अमन विहार भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून दोघांनी बलात्कार केला.

मुंबई पुन्हा हादरली, २० वर्षीय तरुणीवर गँगरेप मुंबई पुन्हा हादरली, २० वर्षीय तरुणीवर गँगरेप

मुंबई पुन्हा एकदा गँगरेपच्या घटनेनं हादरलीय. घाटकोपरच्या एका २० वर्षीय तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय. वांद्रे टर्मिनसवरून रिक्षानं घाटकोपरकडे निघालेल्या तरुणीवर हा प्रसंग ओढवला. नालासोपाऱ्यात तिच्यावर गँगरेप झाला.

दिल्लीत कामासाठी आलेल्या नेपाळी माय-लेकीवर बलात्कार दिल्लीत कामासाठी आलेल्या नेपाळी माय-लेकीवर बलात्कार

सौदीच्या राजदूताच्या सचिवांवर दोन नेपाळी महिलांनी आरोप लावलाय. त्यांनी दोघींचं अपहरण करून एका फ्लॅटमध्ये ठेवलं आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, रिक्षा चालकानं पकडवून दिलं आरोपींना अल्पवयीन मुलीवर गँगरेप, रिक्षा चालकानं पकडवून दिलं आरोपींना

रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळं सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना, मुंबई पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. टिळक नगर भागातल्या एम. जी. रोड परिसरातल्या एका दुकानात, सहा युवकांनी मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. 

उत्तर प्रदेशात मुंबईतील महिलेवर सामूहिक बलात्कार उत्तर प्रदेशात मुंबईतील महिलेवर सामूहिक बलात्कार

सात जणांनी बहराइच जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या परिसरात मुंबईतील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीय.