गणेशोत्सव साजरा न करणारं

एक गाव : गणेशोत्सव साजरा न करणारं

कोकणात घराघरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, मालवणमधील एक गाव याला अपवाद आहे. या गावात कुणीही गणपतीची मूर्ती घरी आणत नाही.

Sep 20, 2012, 06:24 PM IST