भारताची गुंडगिरी मान्य नाही - नेपाळी नेता

भारताची गुंडगिरी मान्य नाही - नेपाळी नेता

नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वीच सत्तेत आलेल्या सीपीएनच्या एका वरिष्ठ नेत्यांनं भारताला सुनावलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की नेपाळ भारताची गुंडगिरी स्वीकारणार नाही. आम्हाला भारतासोबत चांगले संबध ठेवायचे आहेत.  सीपीएन (यूएमएल) चे सचिव प्रदीप ग्यावली यांनी मोदी सरकारला आग्रह केला आहे की त्यांनी संध्या दोघांमधील वाढलेल्या तणाव दूर करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

दामले याच्या गुंडगिरीवर तीव्र प्रतिक्रीया, अटक का नाही?

दामले याच्या गुंडगिरीवर तीव्र प्रतिक्रीया, अटक का नाही?

राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले याच्या गुंडगिरीवर सत्ताधारी शिवसेना-भाजपमधून तीव्र प्रतिक्रीया उमटलीये. अद्याप त्याला अटक का केली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

एसपी साहेब, गाठ माझ्याशी आहे – उदयनराजे

एसपी साहेब, गाठ माझ्याशी आहे – उदयनराजे

‘एसपी साहेब याद राखा, माझ्याशी गाठ आहे’ यापुढे माझ्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षकांना दिलाय.

नागपुरात गुंडाराज

नागपूरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे ! शहरात गुंडाचा हैदोस ! नागरिकांचे भीतीचे वातावरण !

संतोष चौधरी यांची जेलमध्येही गुंडगिरी

खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांची जेलमध्येही गुंडगिरी सुरूच आहे. सैय्यद अली कादरी या आरोपीला चौधरी यांनी जेलमध्ये मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.