गुजरात पोटनिवडणूक : भाजपकडून मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप
गुजरातमध्ये विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान आज झाले. यावेळी काही मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे.
Nov 3, 2020, 06:43 PM ISTवाह भाई वाह.... सरस! येथे सिंहांनासुद्धा गुजराती भाषा कळते
पाहा, जंगलच्या राजाचा अनोख्या थाट...
Oct 7, 2020, 06:34 PM IST
बामणपुरा येथे इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू
गुजरात वडोदराच्या बामणपुरा येथे काल रात्री उशिरा बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला.
Sep 29, 2020, 06:36 AM ISTस्टेच्यु ऑफ यूनिटीपर्यंत पोहचण्यासाठी Sea Planeची सुविधा; इतकं असेल तिकीट
पर्यटनाला चालना देण्यासाठी साबरमती रिव्हरफ्रंट आणि केवडिया कॉलनीदरम्यान सी प्लेनची सेवा सुरु होणार आहे.
Aug 30, 2020, 04:57 PM ISTपावसाळ्यातील एका अद्वितीय ठिकाणचं दृश्य शेअर करत पंतप्रधान मोदी म्हणतात...
पाहा खऱ्याखुऱ्या अतुल्य भारताची झलक
Aug 26, 2020, 02:50 PM ISTबिहार, आसाममध्ये पुरामुळे हाहाकार; लाखो हेक्टर शेती पाण्याखाली
जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत...
Aug 18, 2020, 07:59 AM ISTगुजरात राज्यात कोविड-१९ सेंटर रुग्णालयाला आग, आठ रुग्णांचा मृत्यू
गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड-१९ सेंटरला आग लागल्याने आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Aug 6, 2020, 09:16 AM ISTमोदींनी राम मंदिरात लावलं पारिजातकाचं रोपटंच; काय आहे महत्त्व
मोदींनी राम मंदिराच्या प्रांगणात पारिजातकाचं रोपटं लावलं...
Aug 5, 2020, 02:57 PM ISTगुजरातसह आसाम आणि हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के
देशात काही दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
Jul 16, 2020, 09:30 AM ISTहार्दिक पटेलना काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी, गुजरात प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती
पाटीदार आरक्षण आंदोलनातले युवा नेते हार्दिक पटेल यांन काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे.
Jul 11, 2020, 10:02 PM ISTगुजरात आणि मिझोराममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
देशात अनेक भागात भूकंपाचे हादर बसत आहेत.
Jul 5, 2020, 07:26 PM ISTकोरोना : गुजरात आणि कर्नाटकात रेकॉर्डब्रेक, गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात झालेला पाहायला मिळत आहे.
Jul 2, 2020, 08:59 AM ISTखराब फळ-भाज्यांपासून बायोगॅस तयार करुन, लाखोंची कमाई करण्याचा अनोखा प्रयोग
यामुळे खराब फळ-भाज्यांच्या कचऱ्यापासून, दुर्गंधीपासून मुक्ती मिळत आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासह, उत्पन्न मिळवून उर्जेची निर्मितीही केली जात आहे.
Jun 21, 2020, 04:12 PM ISTगुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र झटके
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Jun 15, 2020, 03:57 PM IST