
गुढी उभारताना कडुलिंबाचीचं पानं का वापरतात?
गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते.
Mar 18, 2018, 02:01 PM IST
VIDEO : ढोल-ताशा, लेझीम, फडफडणारे ध्वज आणि मर्दानी खेळ
जोगेश्वरी आणि नववर्ष शोभायात्रा याचं नातं काही वेगळच आहे.
Mar 18, 2018, 12:05 PM IST
दहिसरमध्ये ढोल-ताशाचं वादळ... शोभायात्रेत नागरिक रंगले!
दहिसर येथील हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढीपाडवा नवीन वर्षाच्या स्वागत साठी पारंपरिक वेष प्रधान करून ढोल ताशा यांच्या वतीने भव्य दिव्य भोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
Mar 18, 2018, 11:57 AM IST
ठाण्यात बाईकस्वार जिजाऊंचा समाज प्रबोधनाचा प्रयत्न
आज गुढीपाडवा... हिंदू नववर्षाचा पहिला दिवस... या नववर्षाचं स्वागत उत्साहात तर व्हायला हवंच...
Mar 18, 2018, 09:46 AM IST
गुढीपाडव्यानिमित्त चित्ररथ, दिंडी सोहळा आणि नव वर्षाचं स्वागतं
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. मराठी नविन वर्षांचा पहिला दिवस. यालाच गुढीपाडवा आणि वर्षप्रतिपदा असही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण आहे. यादिवशी नविन संवत्सराचा प्रारंभ होतो याठिकाणी घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात आणि गुढी उभारल्या जातात
Mar 18, 2018, 08:12 AM IST
गुढी पाडव्याला खरेदी करण्याची का परंपरा आहे?
आज फाल्गुन आमावस्येचे शेवटचे काही प्रहर उरलेत. नव्या वर्षाची नवी सकाळ अनेक नव्या कल्पना, योजना घेऊन येते. साडेतीन मूहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी आपल्याकडे खरेदीचीही परंपरा आहे.
Mar 17, 2018, 06:55 PM IST
गावदेवीतली ही रांगोळी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय
ठाण्यातील गावदेवी परिसरात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय.
Mar 17, 2018, 03:35 PM IST
साखरेच्या गाठी खायची लज्जत लय भारी!
उद्या गुढीपाडवा.. त्यानिमित्तानं अहमदनगरमध्ये साखरेच्या गाठी तयार करण्याची लगबग सुरू आहे.
Mar 17, 2018, 01:24 PM IST
यंदा नूतन वर्ष तेरा महिन्यांचे !
उद्या रविवारी गुढीपाडवा ! चैत्र शुक्ल प्रतिपदा- साडेतीन मुहूर्तातील एक दिवस !
Mar 16, 2018, 09:55 AM IST
मिलिंद एकबोटेंचा गुडीपाडवा यंदा पोलीस कोठडीत
कोरेगाव-भीमा प्रकरणी आरोपी असणाऱे मिलिंद एकबोटे यांना आज १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Mar 15, 2018, 04:26 PM IST
राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या निमंत्रणात केली मोठी चूक
मनसेच्या अधिकृत पेजवर AM आणि PM चा घोळ हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय.
Mar 15, 2018, 12:30 PM IST
कानिफनाथांच्या मढीत यात्रोत्सवाला सुरुवात
भटक्यांची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र मढी इथ कानिफनाथांचा जयघोष करत प्रथेप्रमाणे मानाची गोपाळ समाजाची होळी गुरुवारी सायंकाळी मढी इथं पेटविण्यात आली... तर सकाळी नाथमंदिराच्या कळसाला कैकाडी समाजाची मानाची काठी लावून खऱ्या अर्थाने मढी यात्रेला प्रारंभ झाला. होळी ते गुढीपाडवा अशा यात्रोत्सवाला तब्बल साडे चारशे वर्षांची परंपरा आहे.
Mar 2, 2018, 02:22 PM IST
गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी
राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. दुधाच्या पिशव्यांसह सर्व प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी घातली जाणार आहे.
Sep 13, 2017, 04:26 PM IST
कर्णधार रहाणेचा पहिला कसोटी विजय, डोंबिवलीकरांचा जल्लोष
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवून मालिकेतही विजयाची गुढी उभारल्यानंतर डोंबिवलीत एकच जल्लोष झाला.
Mar 28, 2017, 10:00 PM IST
शिर्डीत गुढीपाडव्याची धूम...
मराठी नववर्षारंभ निमित्तानं शिर्डीत साईबाबा मंदिरावरच्या कलशावर गुढी उभारण्यात आली.
Mar 28, 2017, 08:06 PM IST