गुणकारी

आरोग्यासाठी गुणकारी दही

आरोग्यासाठी गुणकारी दही

गरमीच्या दिवसात थंड वस्तू सर्वांना खाव्याशा वाटतात. त्यामध्ये दह्याचाही समावेश असतो. दही हा एक थंड पदार्थ म्हणून तुम्ही घेत असतील तर त्याचे आणखी फायदेही जाणून आहेत. दही आरोग्यास चांगले असते. त्याचप्रमाणे सौंदर्यतेचे अनेक गुण त्यामध्ये दडलेले आहेत.

Apr 20, 2017, 04:30 PM IST
बडीशेपचे आरोग्यासाठी आठ गुणकारी उपाय...

बडीशेपचे आरोग्यासाठी आठ गुणकारी उपाय...

जेवण झाल्यानंतर अनेकांना बडीशेप खायची सवय असते... पचनक्रियेसाठी बडिशेप खाण्यात येते.... परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप खाल्ल्यानं रक्त शुद्धीकरणपासून पचन क्रियेपर्यंत शरीरातील संपूर्ण समस्या दूर होतात.

Sep 15, 2016, 03:56 PM IST
आपल्या आरोग्यासाठी अनेक गुणांनी परिपूर्ण किवी फळ

आपल्या आरोग्यासाठी अनेक गुणांनी परिपूर्ण किवी फळ

किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.

Jan 21, 2015, 03:29 PM IST
केळे आरोग्यवर्धक...खा आणि तंदुरुस्त राहा

केळे आरोग्यवर्धक...खा आणि तंदुरुस्त राहा

 

मुंबई : वर्षाच्या १२ महिने नेहमी केळे सर्वत्र उपलब्ध असते. हेच केळे आरोग्यवर्धक आहे. त्याचे अनेक फायदेही आहेत. केळ्यामध्ये औषधी गुण आहेत.

केळे हे औषधी आहे. दहा हजार सालापासून माणसाच्या जीवनात केळ्याला महत्व आहे. जगातील अनेक देशांमध्ये केळ्याची शेती केली जाते. केळ्याचे सेवन सर्वाधिक लोक करीत आहेत. केळे हे ताकत वाढविणारे फळ म्हणून त्याकडे पाहिले जाते.

Aug 6, 2014, 12:33 PM IST

तूप खा आणि बिनधास्त राहा

आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आणि गुणकारी औषध म्हणजे तूप. तूप खाण्यामुळे आपली तब्बेत चांगली राहते आणि अनेक रोगांना तूप पळवून लावते. त्यामुळे आरोग्यवर्धक तूप खाणे केव्हाही चांगले.

Jan 24, 2013, 02:46 PM IST