भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...

भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये यंदाच्या वर्षी नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

Thursday 21, 2016, 07:46 PM IST

क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडू, मोजले ३.१२ लाख!

पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटसाठी गुलाबी चेंडू वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं परदेशी कंपनीकडून तब्बल चार डझन गुलाबी चेंडूही मागविलेत. या चार डझन चेंडूंसाठी असोसिएशन ३.१२ लाख रुपये मोजणार आहे.