गूगल बॉय कौटिल्य शिक्षकाच्या भूमिकेत

गूगल बॉय कौटिल्य शिक्षकाच्या भूमिकेत

सहा वर्षांचा कौटिल्य हा स्वत:ची प्रशिक्षण संस्था काढणार आहे. एवढेच नव्हे तर तो शिक्षकाच्या भूमिकेत असेल. कौटिल्यची बुद्धमता अफाट असल्याने त्याला गूगल बॉय म्हणून ओळखले जाते. झी मीडियाने सर्वप्रथम कौटिल्यची बुद्धमता जगासमोर पुढे आणली.

Friday 27, 2014, 10:10 PM IST

भेटा भारताच्या GOOGLE BOY कौटिल्यला!

हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातल्या कोहंड गावचा सहा वर्षाचा कौटिल्य अद्वितिय बुद्धीमत्तेचा धनी आहे. कौटिल्य देश-परदेशातल्या भूगोल आणि सामान्य ज्ञानाविषयी इतकी भराभर माहिती देतो की ऐकणाराच थक्क होऊन जाईल.