जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये?

जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये?

जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊ करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.

गरम-थंड ब्राऊनी खूप आवडतेय... पण जरा याकडेही लक्ष द्या! गरम-थंड ब्राऊनी खूप आवडतेय... पण जरा याकडेही लक्ष द्या!

तुमच्या चांगल्या तब्येतीसाठी तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूपच महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही काय खाताय, कसं खाताय इतकंच काय तर तुम्ही कोणत्या पदार्थासोबत कोणता पदार्थ खाताय हेदेखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. 

चिंच, चॉकलेट की... तुम्हाला काय खावसं वाटतंय... आणि का? चिंच, चॉकलेट की... तुम्हाला काय खावसं वाटतंय... आणि का?

अरे, आज ना मला काहीतरी खावंसं वाटतंय? काहीतरी चटपटा, तिखट, गोड, आंबट किंवा चॉकलेट... असे अनेक पदार्थ कधी आणि कोणाला खावेसे वाटतील सांगता येत नाही... पण, असं अचानक आपल्याला काहीतरी स्पेशल खावंसं का वाटतं? याचा कधी विचार केलात...

गोड शीतपेयाची कटू कहाणी !

केवळ सरबत, ज्यूसमुळे तुमचं आरोग्य धोक्यात आहे असं नाही तर भेसळयुक्त कोल्ड्रिंक्सही विविध आजारांना निमंत्रण देवू शकतात.

महिलांनो जास्त गोड खाऊ नका...

प्रत्येक स्त्रीच्या आरोग्य व सौंदर्य या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे महिलांनी आपल्या खाण्याबाबतही जागरूक असायला हवं.