व्हायरल होतोय खडसे आणि मुंडेंचा हा फोटो

व्हायरल होतोय खडसे आणि मुंडेंचा हा फोटो

भाजपचे नेते एकनाथ खडसे आज आरोपांनी वेढले गेले आहेत, घरचे-बाहेरचे सर्वांनी त्यांच्यावर आरोपांची बरसात केली आहे. अशा वेळी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. 

'माझा बाप राहिला असता, तर सगळेच मिळाले असते' 'माझा बाप राहिला असता, तर सगळेच मिळाले असते'

धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन देतांना पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 'माझा बाप असता, तर सगळेच मिळाले असते. वेळ लागत असला, तरीही भाजपच्या सत्तेमधूनच धनगर समाजाला आरक्षण मिळणार’, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मुंडेंवरील सिनेमात गायक आदर्श शिंदेंचा पोवाडा मुंडेंवरील सिनेमात गायक आदर्श शिंदेंचा पोवाडा

या व्हिडीओत संपूर्ण गाणं आलेलं आहे.

मिसेस सीएम यांनी गोपीनाथ मुंडेंसाठी गायलं खास गाणं मिसेस सीएम यांनी गोपीनाथ मुंडेंसाठी गायलं खास गाणं

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आधारीत 'संघर्षयात्रा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चिक्कीवरून पुन्हा मुंडे विरूध्द मुंडे संघर्ष चिक्कीवरून पुन्हा मुंडे विरूध्द मुंडे संघर्ष

सभापतींच्या उपस्थितीत धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. चिक्की घोटाळ्यावरून विरोधी पक्षनेते पंकजा मुंडे आणि महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद शमतो न शमतो. 

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला विरोध गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला विरोध

मराठवाड्याचे लोकनेते आणि भाजपचे मोठे नेते अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख.... याच प्रेमापोटी राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडेंचं भव्य स्मारक औरंगाबादेत उभारल्या जाईल अशी घोषणा केली. त्यासाठी शासकीय दूध डेअरीची जागाही ठरवण्यात आली. लवकरच कामाला सुरुवात होईल अशी तयारीही झाली. मात्र याच स्मारकाला आता विरोध व्हायला सुरुवात झालीय. 

लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा प्रथम स्मृतिदिन लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा प्रथम स्मृतिदिन

एखाद्या नेत्याचं आकस्मिक निधन झाल्यानं पोकळी निर्माण होते असं सर्रास बोललं जातं. मात्र हे वाक्य लोकनेता असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत आज शब्दश: खरं ठरलं आहे. मुंडेनंतरचा भाजप आज खाचखळगे खात एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे, असं मुंडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं म्हणावं लागेल.

गोपीनाथ मुंडेंचे टोलमुक्तीचे स्वप्न हे स्वप्नचं राहणार... गोपीनाथ मुंडेंचे टोलमुक्तीचे स्वप्न हे स्वप्नचं राहणार...

भाजपचे सरकार आल्यावर राज्याला टोलमुक्त करून असे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दाखविलेल्या स्वप्न प्रत्यक्षात मात्र स्वप्नच राहणार असल्याचे दिसत आहे. 

‘होय मी मास लीडर, इतर मेट्रो लीडर’ - पंकजा ‘होय मी मास लीडर, इतर मेट्रो लीडर’ - पंकजा

भाजपमधील मुख्यमंत्रिपदासाठीची स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे यांनी आता या शर्यतीत उडी घेतलीय. त्यांनी स्वत:चा उल्लेख मास लीडर असा केलाय. तसंच भाजपचे इतर नेते मेट्रो लीडर असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी केलंय. 

शिवसेनेच्या पोस्टरवर मुंडेंचा फोटो शिवसेनेच्या पोस्टरवर मुंडेंचा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर बीड इथं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. अर्थातच, उद्धव ठाकरेंच्या या सभेआधी इथं पोस्टरबाजीही करण्यात आली होती... यावेळी, शिवसेनेच्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचाही फोटो दिसत होता.

मला मुंडे साहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय - पंकजा मला मुंडे साहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय - पंकजा

गोपीनाथ मुंडे यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही ते मोठ्या मनाने मला द्याल. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला काम करायचे आहे. तुम्ही माझ्या पाठिशी राहा. मी विकास काय असतो ते दाखवून देईन, असे प्रतिपादन भाजपचे बीड मतदार संघातील उमेदवार पंकजा पालवे-मुंडे यांनी केले.

सामाजिक सेवेतून मुंडेंचं नाव अमर ठेवणार : पंकजा मुंडे सामाजिक सेवेतून मुंडेंचं नाव अमर ठेवणार : पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. गोपीनाथ मुंडे यांचं रेकॉर्डड भाषण ऐकतांना पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रेकॉर्डेड ध्वनीफितीत मुंडेंचे शब्द होते, भगवान गडावरुन मला पंकजा दिसते.

गोपीनाथ मुंडेंची दुसरी कन्या लोकसभेची उमेदवार गोपीनाथ मुंडेंची दुसरी कन्या लोकसभेची उमेदवार

बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम खाडे मुंडे याच भाजपच्या उमेदवार असणार आहेत. 

संघर्ष यात्रा : गोपीनाथ मुंडे ते पंकजा मुंडे… संघर्ष यात्रा : गोपीनाथ मुंडे ते पंकजा मुंडे…

भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी 1994-95 ला संघर्ष यात्रा काढली आणि महाराष्ट्र विधीमंडळावर भगवा फडकला... आता गोपीनाथ मुंडेंची मुलगी पंकजा मुंडे पुन्हा संघर्ष यात्रेला निघाली आहे...  

पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीत येणार- फडणवीस

मुंबईत भाजपच्या राज्यातल्या कोअर कमिटीची बैठक झाली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक पार पडली. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी सांगितलंय.

माझ्या बाबांनी पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण करीन - पंकजा

माझ्या बाबांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करीन, आता रडणार नाही तर तुमच्या साथीनं लढणार आहे, अशी भावनिक साद घालीत पंकजा मुंडे-पालवे यांनी भगवान गड इथून आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार आहे.

...जेव्हा गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांना फोन लावतात!

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी एकेकाळी भाजपचा कणा म्हणून काम पाहणाऱ्या प्रमोद महाजनांना फोन लावला... ही घटना घडली होती ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’च्या सेटवर...

साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनो... : पंकजा पालवे - मुंडे

गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे मुंडे यांनी आज त्यांच्या समर्थकांना एक पत्रक काढून नियंत्रण न सोडण्याचं आवाहनं केलंय.

मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा- देवेंद्र फडणवीस

गोपीनाथ मुंडे अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतली. राजनाथ सिंहांसह सकारात्मक चर्चा झाली असून अधिकृत घोषणा गृहमंत्री करतील असं फडणवीसांनी सांगितलंय.

पांडुरंग फुंडकरांचा मुंडेंबाबत धक्कादायक गौप्यस्फोट

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना आज विधान परिषदेत भाजप आमदार पांडुरंग फुंडकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला.