गोरेगाव

गोरेगावमध्ये ११व्या डीएनए ऑटो शोचं आयोजन

गोरेगावमध्ये ११व्या डीएनए ऑटो शोचं आयोजन

मुंबईतल्या गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्रात अकराव्या एडिशन डीएनए ऑटो शोचं आयोजन करण्यात आलं आहे. 

Dec 10, 2017, 03:54 PM IST
मुंबईत म्हाडा उभारणार ५ हजार घरे

मुंबईत म्हाडा उभारणार ५ हजार घरे

आपलं प्रत्येकाचं स्वत: आणि हक्काचं घर असावं असं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Nov 23, 2017, 08:26 AM IST
ते चिनी चोरीच्या उद्देशाने मुंबईत, प्रदर्शनातून केला हिरा गायब

ते चिनी चोरीच्या उद्देशाने मुंबईत, प्रदर्शनातून केला हिरा गायब

गोरेगाव येथे आंतरराष्ट्रीय हिरे प्रदर्शन भरले होते. मात्र, याची माहिती असलेले दोन चिनी नागरिक चोरीच्या उद्देशाने थेट मुंबई गाठली. हात चलाखी करुन खरा हिरा लंपास करत नकली हिरा तेथे ठेवून पोबारा केला. दरम्यान, वनराई पोलिसांनी विमानतळावर त्यांना बेड्या ठोकल्या.

Aug 2, 2017, 10:30 AM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीशी विचारांची तर शिवसेनेशी आचारांची लढाई - मुख्यमंत्री

काँग्रेस-राष्ट्रवादीशी विचारांची तर शिवसेनेशी आचारांची लढाई - मुख्यमंत्री

गोरेगावमधल्या एनएससी कम्पाऊंडच्या ठिकाणी मुंबई भाजपचा विजय संकल्प मेळावा सुरू झालाय

Jan 28, 2017, 06:19 PM IST
गोरेगाव परिसरात झोपडपट्टीला आग

गोरेगाव परिसरात झोपडपट्टीला आग

मुंबईतील गोरेगाव भागातील झोपडपट्टीला आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात.

Nov 17, 2016, 08:08 AM IST
दिवाळीत गोरेगाव, माहीममध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदूषण

दिवाळीत गोरेगाव, माहीममध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदूषण

दिवाळी वायू आणि ध्वनी प्रदूषणरहीत साजरी व्हावी यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहरातील आवाजाची आकडेवारी जाहीर केली आहे. गोरेगाव आणि मुलुंडमध्ये सर्वाधिक आवाजाची नोंद करण्यात आली आहे.

Nov 3, 2016, 03:00 PM IST
दीपिका-रणवीर रात्री उशिरापर्यंत मुंबईतील हॉटेलवर एकत्र

दीपिका-रणवीर रात्री उशिरापर्यंत मुंबईतील हॉटेलवर एकत्र

बॉलिवूडमधील डिंपल गर्ल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. गोरेगावमधील एका हॉटेलमध्ये उशिरापर्यंत दोघांनी एकत्र रात्र घालवली.

Jul 8, 2015, 06:53 PM IST
गोरेगाव फिल्म सिटीमध्ये राजेश शिंदे यांच्यावर गोळीबार

गोरेगाव फिल्म सिटीमध्ये राजेश शिंदे यांच्यावर गोळीबार

गोरेगाव येथील आरे फिल्म सिटीमध्ये गोळीबार करण्यात आला. यामुळे फिल्मसिटीमध्ये तणावाचे वातावरण आहे. राजू शिंदे यांच्यावर दोन गोळा झाडण्यात आल्यात.

May 22, 2015, 04:15 PM IST
मुंबईत आणखी एक हिट अॅंड रन, सामान्यांच्या संवेदना मेल्यात का?

मुंबईत आणखी एक हिट अॅंड रन, सामान्यांच्या संवेदना मेल्यात का?

मुंबईतल्या गोरेगावमध्ये 'हिट अँड रन'चं एक प्रकरण समोर आलं आहे. कामावरुन घरी निघालेल्या एका तरुणीला भरधाव गाडीनं धडक दिल्यानं ती गंभीररित्या जखमी झाली. वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला आहे.

May 18, 2015, 07:29 PM IST
गोरेगावमध्ये आगीचे तांडव, १५० दुकानांचे नुकसान

गोरेगावमध्ये आगीचे तांडव, १५० दुकानांचे नुकसान

गोरेगावमधील संतोषनगरच्या झोपडपट्टीत अग्नितांडव पाहायला मिळाले. दुकानं आणि घरांचं नुकसान. झाले. जवळपास १५० दुकानांचे नुकसान झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Apr 17, 2015, 08:58 AM IST
राज ठाकरेंनी केली 'आरे'कॉलनीची पाहणी

राज ठाकरेंनी केली 'आरे'कॉलनीची पाहणी

मेट्रो ३ प्रकल्पाचे काम सुरु होण्यापूर्वीच तो वादात सापडलाय. हा प्रकल्प मराठी माणसाच्या मूळावर उठणारा असल्याचा आरोप करत तो उखडून टाकू अशी भूमिका शिवसेना आणि मनसे या राजकीय पक्षांनी घेतालीये.  या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आरे वसाहतीमधील मेट्रोच्या वादग्रस्त कारशेडच्या जागेची पाहणी केली. 

Mar 16, 2015, 12:01 PM IST
आरे कॉलनीत पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

आरे कॉलनीत पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

एका पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्याची घटना घडलीय. सोमवारी गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये घडली. या मुलीचं अंधेरीच्या सहार परिसरातून अपहरण केलं होतं. या प्रकरणी आरे पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण सहार पोलिसांकडे वर्ग केलं आहे.

Mar 3, 2015, 04:33 PM IST
बाळकडू बाळासाहेबांनी दिलं नव्हतं, मी ते घेतलं होत - राज ठाकरे

बाळकडू बाळासाहेबांनी दिलं नव्हतं, मी ते घेतलं होत - राज ठाकरे

मुंबई : मुंबईच्या गोरेगावमध्ये आज राज ठाकरेंची जाहीर सभा होतेय. विधानसभेच्या पराभवानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जनतेला सामोरे गेलेले दिसत आहेत. 

पाहुयात काय म्हणतायत ते या सभेत...

  • पराभवानंतर खचलेली माणसं मला आवडत नाहीत - राज

  • भरतीनंतर ओहोटी हा तर निसर्ग नियम

Feb 28, 2015, 07:50 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गोरेगाव

आरे कॉलनी आणि फिल्मसिटीसाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं मुबईतील गोरेगाव, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातलीगोरेगांव विधानसभा मतदार संघ हा शिवसेनचा बालेकिल्ला आहे. 

Oct 7, 2014, 05:14 PM IST
ही पाहा मुंबईतली मर्दानी!

ही पाहा मुंबईतली मर्दानी!

राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. यामध्ये गुन्हेगाराचा पाठलाग करुन बिमोड करणारी मर्दानी राणी मुखर्जी दाखवण्यात आलीय. मुंबईतल्या गोरेगाव पूर्वमध्ये अशीच एक मर्दानी आहे. पण रिल लाईफमध्ये नाही तर रियल लाईफमध्ये. 

Aug 24, 2014, 12:22 PM IST