ग्रीस

'या' देशात पाण्याखाली सापडले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर ! सर्वात मोठे गूढ उकलले

पाण्याखाली दडलेले 375 वर्ष जुनं शहर सापडले आहे. ग्रीसमध्ये झालेले हे संशोधन सर्वांना अचंबित करणारे आहे.  

Dec 18, 2023, 11:36 PM IST

82 वर्ष जगला पण उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिली नाही; जगातील पहिला व्यक्ती

महिला संपर्क तर लांबच राहिला पण या व्यक्तीने उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिलेली नाही. 

Aug 8, 2023, 07:25 PM IST

Father's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस

Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?

Jun 13, 2023, 08:23 AM IST

देशाला बसला भूकंपाचा हादरा; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

या भागात त्सुनामीचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

Oct 30, 2020, 10:38 PM IST
Mumbai Five Khalasi Returned From Greece After Spending 14 Months In Prision PT3M23S

मुंबई । ग्रीसमधून ५ भारतीय खलाशी सुखरुप परतले

ग्रीसमधून ५ भारतीय खलाशी सुखरुप परतले

Mar 27, 2019, 12:00 AM IST

आपल्या 'खास' व्यक्तीसोबत कपिल शर्मा साजरा करतोय सुट्टी

काय आहेत कपिलचे आगामी प्रोजेक्ट?

Jul 1, 2018, 09:17 AM IST

रिअल लाईफ पाकिस्तानी 'क्वीन'...पतीशिवाय निघाली हनीमूनला!

कंगना रानौतचा 'क्वीन' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल... रिल लाईफमधली ही 'क्वीन' पतीला सोडून हनीमूनला निघालेली आपण पाहिली... आता मात्र रिअललाईफमधली एक 'क्वीन' आपल्या पतीला सोडून हनीमूनला निघालीय.

Jul 12, 2016, 04:46 PM IST

ग्रीसमध्ये एका सॅंडविच्या किंमतीत मुलींची शरीर विक्री

आर्थिक मंदीमुळे ग्रीस देशाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याचा परिणाम येथे वेश्या व्यवसायावर दिसून येत आहे. मंदीमुळे देह व्यापार संकटात आलाय. शरीर विक्रीसाठी अनेक तरुणींना एक वेगळाच सामना करावा लागत आहे. वेश्याव्यवसाय सहभागी महिलांना एका सँडविच किंमतीत त्यांचे शरीर विक्री करणे भाग पडत आहे.

Nov 28, 2015, 10:26 PM IST

ऐतिहासिक सार्वमत: ६१ टक्के जनतेनं दिला नकाराचा कौल

ग्रीसच्या जनतेनं युरोपियन युनियनंचे निर्बंध झुगारून लावलेत. युरोपियन युनियनं हा निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. कारण सरळ आहे, या सार्वमतानंतर युरोपातली स्थिती तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी झालीय.

Jul 6, 2015, 10:13 PM IST

ग्रीसच्या सार्वमताकडे साऱ्या जगाचं लक्ष

ग्रीसमध्ये आज युरोपियन युनियननं देऊ केलेल्या कर्जासाठी घातलेल्या अटी मान्य करायच्या की नाही याविषयावर सार्वमत घेण्यात येणार आहे. 

Jul 5, 2015, 07:38 PM IST