घाटकोपर

परीक्षेत मार्क्स वाढवून देण्याच्या बदल्यात विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी

परीक्षेत मार्क्स वाढवून देण्याच्या बदल्यात विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी

मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यपकाने चक्क विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

Mar 25, 2018, 04:51 PM IST
घाटकोपरमध्ये दुकानांना अचानक आग, जिवीतहानी नाही

घाटकोपरमध्ये दुकानांना अचानक आग, जिवीतहानी नाही

घाटकोपर पूर्वेला रात्री काही दुकानांना अचानक आग लागली त्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

Mar 4, 2018, 01:43 PM IST
घाटकोपर: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठा पोलीस बंदोबस्त

घाटकोपर: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठा पोलीस बंदोबस्त

भीमा-कोरेगाव घटनेला मंगळवारी काही प्रमाणात हिंसक वळण लागल्यानंतर आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच काही भागात याला सुरुवात देखील झाली आहे.

Jan 3, 2018, 10:09 AM IST
मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये- मुख्यमंत्री

मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये- मुख्यमंत्री

मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात. त्यासाठी मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Nov 30, 2017, 10:13 AM IST
घाटकोपरच्या खोतलेनमध्ये फेरीवाल्यांचा उच्छाद

घाटकोपरच्या खोतलेनमध्ये फेरीवाल्यांचा उच्छाद

स्थानिक खोत लेन मधील फेरीवाल्याविरुद्ध आक्रमक झालेत. दरम्यान पोलिसांनी दुचाकी स्वराला अटक केली आहे.

Oct 22, 2017, 11:57 PM IST
घाटकोपरमध्ये वाढदिवस साजरा करताना अपघात, १० जखमी

घाटकोपरमध्ये वाढदिवस साजरा करताना अपघात, १० जखमी

घाटकोपरमध्ये गोळीबार रोडवर असलेल्या एका घरातील पोटमाळा कोसळल्यानं अपघात झाला. 

Sep 23, 2017, 01:21 PM IST
VIDEO : मेट्रो स्थानकातला हा व्हिडिओ होतोय वायरल

VIDEO : मेट्रो स्थानकातला हा व्हिडिओ होतोय वायरल

काल मुंबईत अडकून पडलेल्यांची घरी पोहोचण्याची धडपड सुरू होती. 

Aug 30, 2017, 03:25 PM IST
घाटकोपर येथे रिलायन्स सबस्टेशनची भिंत कोसळून १ ठार २ जखमी

घाटकोपर येथे रिलायन्स सबस्टेशनची भिंत कोसळून १ ठार २ जखमी

शहरातील पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, पावसामुळे रात्री घाटकोपर येथे रिलायन्स सबस्टेशन भिंत कोसळून १ ठार तर २ जखमी झालेत.

Aug 30, 2017, 10:35 AM IST
मुंबईत भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न, मुलीनं दाखवलं शौर्य

मुंबईत भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न, मुलीनं दाखवलं शौर्य

घाटकोपरच्या भटवाडी विभागात पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीने अपहरणाचा प्रयत्न शौर्याने उधळून लावला. 

Aug 16, 2017, 07:53 PM IST
घाटकोपरमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण, घोषणांनी दुमदुमला परिसर

घाटकोपरमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण, घोषणांनी दुमदुमला परिसर

देशाचा ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास मध्यरात्रीपासूनच सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षात मध्यरात्री ध्वजारोहण करण्यास सुरुवात झाली असून घाटकोपरमध्ये भाजप नेते राम कदम यांनी ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी रात्री १२ वाजता ध्वजारोहण सोहळा पार पडला. दरम्यान सारा परिसर भारतमाता की जयच्या घोषणांनी दुमदुमन गेला होता.

Aug 15, 2017, 10:26 AM IST
घाटकोपर भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांचं धरणे आंदोलन

घाटकोपर भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांचं धरणे आंदोलन

युवक काँग्रेसच्या नेत्यांनी घाटकोपरच्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात घुसुन फुल फेको आंदोलन केलं.. गुजरातमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलं.

Aug 5, 2017, 08:31 PM IST
घाटकोपरच्या मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृहाची दुर्दशा

घाटकोपरच्या मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृहाची दुर्दशा

मुंबईतल्या घाटकोपर पश्चिमेला असलेल्या मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह इमारतीची दुरावस्था झाली आहे. पाच मजल्यांची ही इमारत १९९६ मध्ये बांधली गेली. 

Aug 5, 2017, 08:55 AM IST
घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी शितप आणि मंडलला पोलीस कोठडी

घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी शितप आणि मंडलला पोलीस कोठडी

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितप आणि अनिल मंडल या दोघांना ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Aug 2, 2017, 08:12 PM IST
घाटकोपर इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत

घाटकोपर इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत

 घाटकोपर येथील सिद्धी-साई  इमारत दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.

Jul 26, 2017, 07:07 PM IST
शितपनं इमारतीचे पिलर्सच कापून टाकले होते, म्हणून...

शितपनं इमारतीचे पिलर्सच कापून टाकले होते, म्हणून...

सुनील शितप या महाभागानं आपल्या नर्सिंग होममध्ये असणारे इमारतीचे पिलर्सच कापून टाकले... आणि १७ जणांचे बळी घेतले... आता शितपला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दुर्घटनेत बचावलेले रहिवासी करत आहेत.

Jul 26, 2017, 01:30 PM IST