या घोड्याने 'बीएमडब्लू'लाही मागे टाकले

या घोड्याने 'बीएमडब्लू'लाही मागे टाकले

जगातील सगळ्यात महागड्या कारच्या किंमतीचा रेकॉर्ड एका घोड्यानं तोडलाय. एक घोडा ज्याची तब्बल एक कोटी ११ लाखात विक्री झालीय.

शक्तिमान घोड्याचा पुतळा हटविण्याची नामुष्की शक्तिमान घोड्याचा पुतळा हटविण्याची नामुष्की

शक्तिमान या घोड्याचा पुतळा हटविण्याची नामुष्की उत्तराखंड सरकारवर ओढवली आहे.  सोशल मीडियावरील वाढत्या टीकेमुळे घोड्याचा पुतळा हटवण्यात आला. 

शक्तीमानच्या मृत्यूनंतर विराटची भावनिक प्रतिक्रिया शक्तीमानच्या मृत्यूनंतर विराटची भावनिक प्रतिक्रिया

उत्तराखंड पोलिसांचा घोडा शक्तीमान याचा मृत्यू झाल्यानंतर क्रिकेटर विराट कोहलीनं ट्विटरवर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेत्याने मारहाण केलेल्या ‘शक्तिमान' घोड्याचा अखेर मृत्यू भाजप नेत्याने मारहाण केलेल्या ‘शक्तिमान' घोड्याचा अखेर मृत्यू

भाजप नेते  आणि भाजप आमदार गणेश जोशी यांनी मारहाण केल्याने जखमी झालेल्या ‘शक्तिमान' घोड्याचा अखेर मृत्यू झाला. 

'शक्तीमान'साठी अमेरिकेतून येणार कृत्रिम पाय! 'शक्तीमान'साठी अमेरिकेतून येणार कृत्रिम पाय!

भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या आंदोलनात काही दिवसांपूर्वी 'शक्तीमान' या घोड्याला आपला पाय गमवावा लागला होता. शक्तीमानसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 

घोड्याला केलेली मारहाण भाजप आमदाराला भोवली घोड्याला केलेली मारहाण भाजप आमदाराला भोवली

उत्तराखंडमध्ये पोलिसांच्या घोड्याला केलेल्या मारहाणीप्रकरणी भाजप आमदार गणेश जोशी यांना अटक करण्यात आलीय.

...अखेर 'शक्तीमान'चा पाय कापावा लागला! ...अखेर 'शक्तीमान'चा पाय कापावा लागला!

सोमवारी डेहराडून शहरात एका मोर्च्याच्या वेळी पोलीस बंदोबस्तात सामील असताना जखमी झालेला घोडा शक्तिमान याचा पाय आता कापावा लागला आहे. 

भाजप आमदाराची घोड्याला अमानुषपणे मारहाण भाजप आमदाराची घोड्याला अमानुषपणे मारहाण

रागाच्या भरात उत्तराखंडमध्ये एका भाजप आमदाराने घोड्याला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आलीये. या आमदाराने त्या घोड्याला इतके मारले की त्या घोड्याचा पायच मोडला. 

ना घोडा, ना गाडी, वधू लग्नमंडपात येणार बुलेटवर ना घोडा, ना गाडी, वधू लग्नमंडपात येणार बुलेटवर

साधारणतः पालखीतून  किंवा एखाद्या शानदार गाडीतून लग्नमंडपात येणं हे कोणत्याही वधूचं स्वप्न असतं. पण एखाद्या वधूला आपल्या बुलेटने मंडपात येण्याची इच्छा असेल तर?

मध्यरात्री पडणारं स्वप्न बनवेल धन्नासेठ! मध्यरात्री पडणारं स्वप्न बनवेल धन्नासेठ!

११ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. श्रीमंत होण्यासाठी आपण पाहत असाल तर विशेष लक्ष ठेवा. आपल्या स्वप्नांमध्ये काही दृश्य संकेत मिळतात? आपल्याला असं स्वप्न पडतं का की, त्यात तुम्ही श्रीमंत झालेले दिसता? 

मर्सिडीज बेंझ पेक्षा हा ‘वजीर’ महाग!

मर्सिडीज बेंझ गाडीलाही अकलूजच्या घोडेबाजारानं मागं टाकलंय. या घोडेबाजारात एक ४० लाखांचा घोडा दाखल झालाय. या घोड्याला पाहण्यासाठी राज्यातले नाही तर देशातले प्राणी प्रेमी दाखल झालेत.

महिलेच्या पोटी जन्मलं घोड्याचं शिंगरू!

जगात रोज काही ना काही विचित्र घटना घडत असतात. काही गोष्टींवर तर विश्वास ठेवणेही कठीण असते. नायजेरियामध्ये अशीच एक आश्चर्यरकारक घ़टना घ़डलीय. तिथे एका महिलेने चक्क एका घोड्याच्या बाळाला जन्म दिलाय.

घोड्यांची दुर्दशा

समुद्र किनारा असो की एखादं छोटं गाव...घोडागाडी तुम्हाला दिसणारच..कुठ पर्यटकांना सैरसपाटा मारण्यासाठी तिचा वापर होतो तर कुठं प्रवासासाठी वाहतूकीचं साधन म्हणून घोडागाडी वापरली जाते...पण त्या घोडागाडीला जुंपलेल्या घोड्याची काय अवस्था असते याचा कुणीच विचार करत नाही..त्यामुळेच या रुबाबदार प्राण्याची दुर्दशा झालीय...

अबलख घोडा

अश्व अर्थात घोडा.... स्वत: छत्रपती शिवाजी महाराजही या अश्वलक्ष्मीचे पुजक होते असं म्हटलं जातं.. ज्याचा पागा बळकट त्यांचे राज्य बळकट असं महाराज म्हणत असत. अत्यंत देखण्या, रूबाबदार, इमानी, चपळ अशा जातिवंत जनावरावर कोण बरं प्रेम करणार नाही? आजचा काळ हा महागड्या वाहनांचा असला तरी या जातिवंत प्राण्याचं महत्व तसूभरही कमी झालं नाही...