घोषणा

लंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर, आपात्कालीन स्थितीची घोषणा

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर सुरुच 

Jan 9, 2021, 08:09 AM IST

'या' राज्याकडून १५ ऑक्टोबरला शाळा सुरु करण्याची घोषणा

या गाईडलाईन सांभाळत होणार शाळा सुरू 

Oct 12, 2020, 11:30 PM IST

झी समूहाच्या नव्या म्युझिक चॅनल 'झी वाजवा'ची घोषणा

झी चित्र गौरव पुरस्कार २०२० मध्ये स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते अनावरण

Sep 13, 2020, 10:09 PM IST

पंतप्रधानांनी घोषणा केलेल्या हेल्थ कार्डचे 'हे' आहेत फायदे

देशातील ६ केंद्रशासित प्रदेशांमध्ये याची सुरुवात होतेय.

Aug 17, 2020, 08:17 PM IST

#MSD : माहीसोबतच्या पार्टनरशिपच्या आठवणींनी युवराज भावूक

स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास कोणाच्या ध्यानीमनी नसतानाच, भारतीय क्रिकेट गजताला काहीशी धक्का देणारी घटना घडली. ही घटना होती, 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीची. धोनीनं इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्याच नावाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच दिलखुलास व्यक्तीविषयी बोलत होतं. संघातील खेळाडूही यात मागे राहिले नाहीत. 

Aug 17, 2020, 09:44 AM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण नको - उदयनराजे भोसले

महाराजांचा अवमान झाला असता मी गप्प बसलो नसतो, मी तिथल्या तिथे राजीनामा दिला असता - उदयनराजे भोसले

Jul 23, 2020, 03:23 PM IST

पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत

पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवली.

Jun 30, 2020, 05:14 PM IST

टीम इंडिया लवकरच मैदानात, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकाची घोषणा

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपचं भवितव्य अजूनही अंधारात आहे.

May 28, 2020, 07:03 PM IST

केंद्राच्या पॅकेजमुळे पीएफ धारकांना होणार असा फायदा

जाणून घ्या केंद्राच्या पॅकेजमुळे..... 

May 13, 2020, 07:35 PM IST

अर्थमंत्र्यांनी असा केला २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचा तपशीलवार उलगडा

अर्थमंत्र्यांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे 

May 13, 2020, 04:35 PM IST

आज पंतप्रधान मोदी करू शकतात या घोषणा

लॉकडाऊन वाढणार का?

May 12, 2020, 03:28 PM IST

पंतप्रधान मोदींनी या ७ गोष्टींबाबत मागितली नागरिकांकडून साथ

पंतप्रधान मोदींकडून पुन्हा लॉकडाऊन २ ची घोषणा

Apr 14, 2020, 10:33 AM IST

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सरकारकडून जमा होणार 'इतकी' रक्कम

 या कठीण प्रसंगामध्ये अन्नधान्य आणि पैशांची चिंता सतावू नये यासाठी केंद्र सरकारकडून अत्यंत महत्तवाची घोषणा करण्यात आली. 

Mar 26, 2020, 02:50 PM IST