चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांना काँग्रेसचा दे धक्का

चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांना काँग्रेसचा दे धक्का!!

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकित काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मात्र चांगलाच धक्का बसणार असे दिसते आहे. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळत नाहीये.

Apr 16, 2012, 02:11 PM IST