चरणस्पर्श

संस्कार आणि आरोग्य... वाचा पाया पडण्याचे फायदे

Charan Sparsh Benefits : मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यामागे संस्कार हे एक कारण आहेच, पण त्यासोबतच या सवयीचे आरोग्यालाही फायदे होतात. पाहा असेच काही फायदे... 

 

Sep 13, 2023, 02:19 PM IST

नारायण मूर्ती जेव्हा रतन टाटांचे चरणस्पर्श करतात...

वयानं मोठ्य़ा असलेल्या दोन अत्यंत हळव्या आणि पाय जमिनीवरच असलेल्या माणसांचा एक सुंदर क्षण या फोटोनं आपल्यात कैद केलाय

Jan 29, 2020, 02:32 PM IST

शरद पवारांचे चरणस्पर्श केल्याने एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून पक्षात घुसमट होत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात जैन हिल्सवर झालेल्या एका जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले.

Apr 1, 2018, 01:54 PM IST

थोरा-मोठ्यांच्या पाया का पडावं?

देवाच्या तसेच ज्य़ेष्ठांच्या पाय पडण्याचा प्रघात भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे. मुळात देवाच्या पाया पडतो, तसं थोरा-मोठ्याच्या पाया का पडावं? यामागे काही मानसशास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारणंही आहेत.

Jul 26, 2012, 03:38 PM IST