चित्ताबरोबर खेळणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ व्हायरल

चित्ताबरोबर खेळणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा मुलगा चित्तासोबत खेळतोय.

जेव्हा माणसाच्या अंगावर धावून आला ब्लॅक पँथर

जेव्हा माणसाच्या अंगावर धावून आला ब्लॅक पँथर

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

गो प्रो कॅमेरातून पाहा कसा पळतो चित्ता

गो प्रो कॅमेरातून पाहा कसा पळतो चित्ता

जगातला सगळ्यात जलद पळणारा प्राणी म्हणजे चित्ता. चित्ता हा ताशी 60 ते 70 मिल म्हणजेच ताशी 97 ते 113 किलोमिटर वेगानं पळू शकतो. 

बाप रे बाप! 10 वर्षाची ही मुलगी सिंह आणि चित्त्यासोबत झोपते

बाप रे बाप! 10 वर्षाची ही मुलगी सिंह आणि चित्त्यासोबत झोपते

10 वर्षाची एक मुलगी जिचा मित्र आहे एक सिंह. तिला चित्त्यासोबत झोपायला आवडतं. ती दररोज लांडग्यासोबत खेळते. याला आपण काय म्हणाल सिंह, चित्ता आणि लांडग्यासोबक राहणं तर दूर त्यांच्याजवळ जाण्याबद्दल आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. मात्र सौदी अरेबियामधील ही 10 वर्षीय चिमुरडी या तिन्ही प्राण्यांसोबत आपल्या घरात राहते. तिला अजिबात भीती वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हे प्राणी तिला अजिबात नुकसान पोहोचवत नाहीत. 

एक होता चित्ता

चित्ता भारतातून नामशेष होऊन अनेक वर्ष उलटलीत..पण आता पुन्हा एकदा त्याची पावलं या भूमीवर उमटणार आहेत

महाराष्ट्रात घुमणार `परप्रांतियां`च्या डरकाळ्या

एके काळी १०,००० चित्ते असलेल्या भारतात मात्र स्वातंत्रोत्तर काळात हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारीमुळे आज देशात एकही चित्ता उरला नाही. पण खाद्य शृंखलेत अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा हा प्राणी आता देशात परत येतो आहे. नागपूरच्या एका महिलेच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया देशातून आता भारतात चक्क चित्ते आयात होणार आहेत. आणि तेही कायम स्वरूपी वास्तव्याकरता.