NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनचा खोडा, अमेरिकेचे जोरदार लॉबिंग

NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनचा खोडा, अमेरिकेचे जोरदार लॉबिंग

NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनने खोडा घातला आहे. एनपीटीवर सही केल्याशिवाय पाठिंबा देणार नाही, असं सांगत चीनने स्पष्ट नकार दिलाय.

चीनचं मन वळवण्याचे पंतप्रधान मोदींकडून प्रयत्न चीनचं मन वळवण्याचे पंतप्रधान मोदींकडून प्रयत्न

NSG सदस्यत्वासाठी चीनचं मन वळवण्याचे प्रयत्न भारतानं अखेरपर्यंत सुरू ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांघाय को-ऑपरेशन समिटच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाली. यावेळी मोदींनी भारताच्या अर्जाचं न्याय्य आणि वस्तूनिष्ठ मूल्यमापन करावं असं आवाहन केलं.

लोन पास करण्यासाठी न्यूड फोटोची मागणी लोन पास करण्यासाठी न्यूड फोटोची मागणी

इंटरनेटवरून लोन देताना न्यूड फोटो मागण्याचे धक्कादायक प्रकार चीनमध्ये समोर आले आहेत.

न्यूड फोटो पाठवा आणि लोन मिळवा न्यूड फोटो पाठवा आणि लोन मिळवा

कोणत्याही गोष्टीसाठी लोन घेताना आपल्याला बँक अथवा लोन देणाऱ्या संस्थेला पुरावा द्यावा लागतो. 

चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन

चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन चीन सरकारने केले आहे. चीनमध्ये वाढत असलेली ज्येष्ठांची संख्या आणि काम करणाऱ्या लोकांची कमतरता, यामुळे चीनमधील समस्या वाढण्याआधी सरकारने हे आवाहन केले आहे.

चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतिन यांना फोन चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतिन यांना फोन

अणु पुरवठादार गटात(एनएसजी) भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यात चीनचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

चीन सर्वात उद्धट देश - डोनाल्ड ट्रम्प चीन सर्वात उद्धट देश - डोनाल्ड ट्रम्प

रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांचा धडाका लावला आहे. ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे संभाव्य उमेदवार आहेत. 

26/11च्या हल्ल्यात होता पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात - चीन 26/11च्या हल्ल्यात होता पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात - चीन

चीननं पहिल्यांदाच 26/11च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता हे सत्य आता मान्य केलंय. चीनच्या सरकारी वाहिनीवरून काही दिवसांपूर्वी 26/11च्या हल्ल्यावरची एक डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली. डॉक्युमेंट्रीत लष्कर-ए-तोएबा आणि पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांच्या हँडलर्सची भूमिकाही अधोरेखीत करण्यात आली.

आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात

चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय. 

आता भारत 'विकसनशील देश' राहिलेला नाही... आता भारत 'विकसनशील देश' राहिलेला नाही...

आता भारताचा उल्लेख 'विकसनशील देश' म्हणून होणार नाही. विश्व बँकेनं भारताचा हा दर्जा बदललाय. 

'इस्लाम'पासून दूर राहा, चीनी सरकारचा नागरिकांना सल्ला 'इस्लाम'पासून दूर राहा, चीनी सरकारचा नागरिकांना सल्ला

चीननं आपल्या देशवासियांना इस्लामचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिलाय. केवळ मार्क्सवादी विचारधारेचंच अनुकरण करायला हवं, असा सल्ला खुद्द राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना दिलाय. 

हातावर येणार मोबाईल फोन मॉक्सी हातावर येणार मोबाईल फोन मॉक्सी

स्मार्टफोनच्या दुनियेत प्रत्येक दिवशी काहीना काही नवीन होत असतं. लोकांच्या अडचणी डोळ्यासमोर ठेऊन कंपन्या नावीन्याच्या शोधात असतात. 

चीनमधील जाहिरातीवर जगभरातून टीकेचा सूर चीनमधील जाहिरातीवर जगभरातून टीकेचा सूर

चीनमध्ये सध्या वर्णभेदी जाहिरातीवर सध्या जगभरातून टीका केली जातेय. जाहिरातीचा व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच

चीनने तिबेटला रोड आणि रेल्वेच्या माध्यामातून नेपाळशी जोडल्यानंतर आता चीन आपले जाळे बिहारपर्यंत पसरविण्याचा विचार करत आहे.

चीनच्या वाढत्या आक्रमकतेस प्रत्युत्तर चीनच्या वाढत्या आक्रमकतेस प्रत्युत्तर

गेल्या काही महिन्यापासून चीन अनेक भारतविरोधी कारवाया करत आहे. आपण पण त्याला प्रत्युतर देत आहोत.

भारतीय सीमेलगतचं सैन्य आवरा, चीनला अमेरिकेचा इशारा भारतीय सीमेलगतचं सैन्य आवरा, चीनला अमेरिकेचा इशारा

अमेरिकेने चीनला भारतीय सीमेवरील वाढती सैन्य संख्या कमी करण्यासाठी इशारा दिला आहे. चीन आपली संरक्षण सिद्धता वाढवत चालला असून, भारताला लागून असणाऱ्या सीमेवर चीन सैनिकांची संख्या वाढतेय.

चीनने केली भारतीय सीमेवर लष्करी बळात वाढ चीनने केली भारतीय सीमेवर लष्करी बळात वाढ

नेहमीच सांगितले जाते की, चीनकडून भारताला धोका आहे. चीनने नेपाळला आपल्याकडे वळण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यश आले. आता तर भारतीय सीमेजवळ आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यास सुरुवात केलेय.

अरे बाप रे... या चिमुकल्याला आहेत ३१ बोटं... अरे बाप रे... या चिमुकल्याला आहेत ३१ बोटं...

 तुम्ही हृतिक रोशनला पाहिलं आहे की त्याच्या एका हाताला सहा बोटं आहेत.  त्यामुळे हृतिकला एकूण २१ बोटं आहेत. पण तुम्ही आतापर्यंत एखाद्या माणसाला २१ किंवा २२ बोटं असल्याचं ऐकलं असेल पण चीनमधील एक चिमुरडा आहे की त्याला एकूण ३१ बोटं आहेत. 

'डेंजरस लव्ह'वर सरकारचा महिलांना इशारा 'डेंजरस लव्ह'वर सरकारचा महिलांना इशारा

चीनमधील सरकारी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना 'परकीय नागरिक असलेल्या पुरुषांच्या प्रेमापासून सावध राहा' असा सल्ला देण्यात आला आहे. चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा शिक्षण दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर हा सल्ला देण्यात आला.

चीनचा हा छोटा शिपाई संतापतो तेव्हा... चीनचा हा छोटा शिपाई संतापतो तेव्हा...

हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.