चुंबन

म्हणून उमर मतीननं घेतला 50 निष्पापांचा बळी

म्हणून उमर मतीननं घेतला 50 निष्पापांचा बळी

फ्लोरिडाच्या ओरलँडोमधल्या नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 50 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Jun 13, 2016, 05:26 PM IST
किस करतांना डोळे का होतात बंद

किस करतांना डोळे का होतात बंद

किस करतांना नेहमी डोळे बंद होतात. पण असं का होतं या मागे वैज्ञानिक कारण आहे की मानसिक ? याचा शोध लावण्यात आला आहे. ज्यामध्ये काही रोचक गोष्टी समोर आल्या आहेत.

Mar 26, 2016, 11:43 PM IST
तुम्हाला माहीत आहे गाल, हातांवर चुंबन देण्याचा अर्थ

तुम्हाला माहीत आहे गाल, हातांवर चुंबन देण्याचा अर्थ

प्रेम जाहीर कऱण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती वापरतात. अनेकजण समोरच्या प्रती आपल्या मनात असलेले प्रेम दाखवण्यासाठी एकमेकांना चुंबन देतात. जेव्हा तुम्हाला समोरची व्यक्ती आवडते तेव्हा तिच्यासमोर प्रेम जाहीर करणं गरजेचं असत. तुमच्या भावना प्रकट करण आवश्यक असत. काही जण गिफ्ट देऊन प्रेम जाहीर करतात तर काही जण चुंबन देऊन. 

Jan 17, 2016, 11:37 AM IST
चुंबन (Kissing) घेण्याबाबत तुम्हाला माहिती नसलेल्या १० गोष्टी

चुंबन (Kissing) घेण्याबाबत तुम्हाला माहिती नसलेल्या १० गोष्टी

चुंबन (kiss) हे प्रेमाचे प्रतिक आहे. किस प्रेम, रोमांस, यौन आकर्षण, कामोत्तेजना, स्नेह, सम्मान, मैत्री, शांती आदींबाबत सन्मान व्यक्त करतो. चुंबन घेणे एक औपचारिक किंवा प्रतिकात्मक संकेत आहे. भक्ती, सम्मान तसेच संस्काराचे प्रतिक मानले गेलेय. आज आपण किस अर्थात चुंबनाबाबत अशा काही गोष्टी जाणून घेतल्या तर तुमचा विश्वास बसणार नाही.

Dec 8, 2015, 04:33 PM IST
जेव्हा निर्मात्यानं २० अनोळखी व्यक्तींना एकमेकांना किस करायला सांगितलं

जेव्हा निर्मात्यानं २० अनोळखी व्यक्तींना एकमेकांना किस करायला सांगितलं

पूर्वीच्या काळी चित्रपट निर्माते कशी ऑडिशन घ्यायचे हे आपण काही फोटोंच्या माध्यमातून पाहिलं होतं. आता एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आलाय. चित्रपट निर्माते याजीया पिलियव्हा  (Tatia Pilieva) यांचा हा चित्रपट आहे. 

Aug 10, 2015, 12:25 PM IST
सावधान! चुंबनाने होऊ शकतो कॅन्सर

सावधान! चुंबनाने होऊ शकतो कॅन्सर

दारू तसेच सिगारेटपेक्षा कॅन्सर होण्याचा जास्त मोठा धोका आता चुंबनाचा झाला आहे. तुम्ही जेवढ्या जास्त लोकांचे चुंबन घ्याल तेवढा तुम्हाला कॅन्सर होण्याच्या धोक्यात वाढ होईल.

Jul 30, 2015, 01:03 PM IST
सासरेबुवांनी घेतलं चुंबन, नवरीने माघरी पाठवलं वऱ्हाड

सासरेबुवांनी घेतलं चुंबन, नवरीने माघरी पाठवलं वऱ्हाड

मोठ्या आनंदात आणि उत्साहात वाजत-गाजत नवऱ्याचं वऱ्हाड नवरीच्या घरी पोहचलं. मात्र त्या आनंदी वातावरणात असं काही झालं की वऱ्हाडाला नवरीविना मागे फिरावं लागलं. कारण अती उत्साहात सासरेबुवांनी चक्क एका मुलीचं चुंबन घेतलं. 

May 30, 2015, 12:29 PM IST
एका 'किस'ची किंमत १५ लाख रुपये!

एका 'किस'ची किंमत १५ लाख रुपये!

आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा 'किस' घेण्यासाठी तुम्ही किती रक्कम मोजू शकता? या प्रश्नाचं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल...

Dec 19, 2014, 12:47 PM IST
एक 'kiss' १५ लाखांचं !

एक 'kiss' १५ लाखांचं !

आपल्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींसाठी काहीही करणारे फॅन्स असतात. त्यातच एक भर पडलीय, आपल्या आवडत्या व्यक्तीचा kiss घेण्यासाठी एकानं तब्बल १५ लाख रुपये मोजले आहेत. 

Dec 17, 2014, 07:49 PM IST

`रिव्हॉल्वर राणी`पाहून माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही - कंगना

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या आपला नवा चित्रपट ‘रिव्हॉल्वर राणी’ मुळे चर्चेत आहे. तिने तर धक्कादायक विधान केले आहे. माझा हा सिनेमा कोणी पाहिला तर माझ्याशी कोणीही विवाह करू शकत नाही. तिने असे विधान केल्याने या सिनेमात असं काय आहे, याची उत्सुकता अनेकांना आहे.

Apr 15, 2014, 09:07 AM IST

कंगनाने वीर दासला केले KISS, वाहू लागले रक्त!

बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या आपला नवा चित्रपट ‘रिव्हॉल्वर रानी’ मुळे चर्चेत आहे. चित्रपटात कंगना आणि त्याचा को-स्टार वीर दासच्या एका जबरदस्त ‘किस’बद्दल मायनगरी चर्चेला उधाण आले आहे.

Apr 14, 2014, 07:40 PM IST

कासवाचे चुंबन घेणे त्याला पडले महागात

एक नागरिक कासवाच्या प्रेमात पडला. त्याने कासवावरील प्रेमापोटी त्याचे चुंबन घेतले. मात्र, त्या नागरिकाला कासवाचे चुंबन महागात पडले आहे. कासवाने त्याचा बाईट घेतल्याने त्या नागरिकालाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

Mar 11, 2014, 10:04 PM IST

अनुष्कानं विराटला दिला `गुडबाय किस`

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या प्रेमाची चर्चा सध्या जोरावर आहे. या दोघांबद्दल ज्यापद्धतीनं चर्चा होतायत त्यावरून नक्कीच या दोघांमध्ये काही ना काही सुरू असल्याचं समजतंय.

Dec 4, 2013, 12:03 PM IST

करीना कपूरचा सैफला`किस`करण्यास नकार

करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केलं, तरी तिने धर्म बदलला नाही. रमझानच्या महिन्यात रोझे पाळले नाहीत. ताबडतोब कामावर दाखल झाल्यामुळे सैफसाठी कधी स्वयंपाक केला नाही. आता तर करीना सैफला ‘किस’ही करू देत नाही!

Aug 27, 2013, 05:43 PM IST

`किस` करणं, ठरलं `जीवघेणं`

आपल्याला आवडणाऱ्या मुलीचा किस घेणं बिजनौरच्या एका आशिकाला चांगलंच महागात पडलं. यात त्याला त्याचा जीव गमवावा लागला.

Mar 1, 2013, 04:29 PM IST