तुम्हाला दिलेला चेक बाउन्स झाल्यास स्थानिक कोर्टात निराकरण

तुम्हाला दिलेला चेक बाउन्स झाल्यास स्थानिक कोर्टात निराकरण

चेक बाउन्स झाल्यास तक्रार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. मात्र, आता तक्रार स्थानिक पातळीवर करता येणार आहे.

सुंदर किस्सा | राष्ट्रपती भवनाला ३ लाख ५२ हजारांचा चेक सुंदर किस्सा | राष्ट्रपती भवनाला ३ लाख ५२ हजारांचा चेक

राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं परिवार एकदा राष्ट्रपती भवनात आलं होतं, यात ५२ जणांचा समावेश होता, त्यात त्यांचे ९० वर्षांचे मोठे भाऊ ते त्यांची दीड वर्षाच्या पणतीचाही समावेश होता.

चेक जमा किंवा क्लिअर झाल्यावर बँक SMS अलर्ट करणार चेक जमा किंवा क्लिअर झाल्यावर बँक SMS अलर्ट करणार

 तुमची बँक तुम्हांला प्रत्येक चेकबाबत SMS पाठविणार आहे. हा पैसे जमा झाल्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याबद्दल असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याला कम्पलसरी करण्यात आले आहे. 

सावधान, तुम्ही कुरिअरमधून चेक पाठवत असाल तर! सावधान, तुम्ही कुरिअरमधून चेक पाठवत असाल तर!

अनेकवेळा आपण एखादी वस्तू किंवा कागदपत्रे पाठविण्यासाठी कुरिअरचा उपयोग करतो. मात्र, कधी कधी हा वापर आपल्याला महागात पडू शकतो. अलिकडेच कुरिअरमधील चेक चोरून ते वटवल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अशी एक टोळीच मुंबई आणि परिसरात कार्यरत असल्याचे उघड झालेय.

सलमानच्या उदारतेची `जय हो`!

`बिईंग ह्युमन` म्हणणाऱ्या सलमानच्या द्याळूपणाचा लाभ `जय हो`च्या टीमला झालाय. `जय हो` बॉक्स ऑफिसवर दणदणीत आदळल्यानंतरही चित्रपटाची टीम मात्र खूश आहे.

सही रे सही !

तुम्ही आर्थिक व्यवहार चेकने करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात, किंवा सही करतांना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. वाचून धक्का बसला ना. मग घ्या खबरदारी.

चेकवरील सही चुकली तर....नक्की तुरुंगवास

तुमची चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी. कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई खुशाल करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आता दिला आहे. त्यामुळे तुमचे काही खरे नाही.

चेक, ड्राफ्ट तीन महिनेच वैध

धनादेश (चेक) आणि ड्राफ्टच्या वैधतेची मुदत सहा महिन्यांवरुन तीन महिन्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं. ग्राहकांना पुढील वर्षी १ एप्रिल पासून चेक आणि ड्राफ्ट तीन महिन्यांच्या आत बँकेत जमा करावे लागतील.