चैत्र शुद्ध प्रतिपदा

Happy Gudi Padwa Wishes: सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..! खास मराठीतून द्या गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा

Gudi Padwa Wishes in Marathi : हिंदू नवं वर्ष, चैत्र पाडवा, गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. चैत्र प्रतिपदेचा हा सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच गुढी चरणी प्रार्थना या शब्दात आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा. 

Apr 8, 2024, 03:32 PM IST

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा `SMS`मधून करा व्यक्त!

आज गुढीपाडवा... चैत्र शुद्ध प्रतिपदा.. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त... मराठी नवीन वर्षाच्या `झी २४ तास`च्या तमाम वाचकांना आणि प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा...

Apr 11, 2013, 08:24 AM IST