चोरी

फेसबूकवरच्या खासगी माहितीचा गैरवापर झाला, मार्क झुकरबर्गचा माफीनामा

फेसबूकवरच्या खासगी माहितीचा गैरवापर झाला, मार्क झुकरबर्गचा माफीनामा

पाच कोटी फेसबुक यूझर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं माफीनामा सादर केलाय.

Mar 22, 2018, 09:37 PM IST
VIDEO : लुधियानामध्ये दिवसाढवळ्या बँकेसमोर लुटले १८ लाख रुपये

VIDEO : लुधियानामध्ये दिवसाढवळ्या बँकेसमोर लुटले १८ लाख रुपये

लुधियानाच्या राजगुरुनगर स्थित HDFC बँकेच्या बाहेर मंगळवारी शस्त्रधारी इसमांनी दिवसाढवळ्या प्रायव्हेट कलेक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून १८ लाख रुपये लुटले. 

Mar 21, 2018, 10:16 AM IST
VIDEO: १२ वर्षांच्या मुलाने एसबीआयच्या ब्रांचमधून चोरले ३ लाख रुपये

VIDEO: १२ वर्षांच्या मुलाने एसबीआयच्या ब्रांचमधून चोरले ३ लाख रुपये

उत्तर प्रदेशच्या रामपूरस्थित एसबीआयच्या ब्रांचमधून तीन लाख रुपये चोरी केल्याची घटना घडलीये. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ही चोरी १२ वर्षाच्या मुलाने केलीये. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.

Mar 17, 2018, 09:34 AM IST
सूरतमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी चोरी, करोडोंचे हिरे पळवले

सूरतमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी चोरी, करोडोंचे हिरे पळवले

सूरतमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठ्या चोरीची नोंद झालीय. एका डायमंड कर्मचा-याकडून २० कोटी रुपयांचे हिरे लुबाडण्यात आले आहेत. 

Mar 16, 2018, 09:20 AM IST
VIDEO: कोट्यावधींचं सोनं चोरलं, कुणीही पाहिलं नाही मात्र, तरिही झाली फजिती

VIDEO: कोट्यावधींचं सोनं चोरलं, कुणीही पाहिलं नाही मात्र, तरिही झाली फजिती

आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला चोरीच्या घटनेचा एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्ही या चोरावर नक्कीच हसाल.

Mar 9, 2018, 04:54 PM IST
VIDEO: साई मंदिरात चोरी, मौल्यवान वस्तू पळवल्या

VIDEO: साई मंदिरात चोरी, मौल्यवान वस्तू पळवल्या

दिल्ली परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. घरं आणि दुकांनांत चोरीच्या घटना होत असतानाच आता चोरट्यांनी मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

Mar 3, 2018, 06:44 PM IST
पंजाब नॅशनल बॅंकेतील  ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरीला

पंजाब नॅशनल बॅंकेतील ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरीला

नीरव मोदी प्रकरणामुळे पंजाब नॅशनल बॅंकेची जगभरात चर्चा झाली. दरम्यान अजून एका घोटाळ्यामुळे बॅंक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महत्त्वाचा डेटा लीक झाल्याचा घोळ या बॅंकेतून समोर आलायं. 

Feb 23, 2018, 06:04 PM IST
कोल्हापुरात काळभैरव मंदिरात चोरी, सोने-चांदीचे दागिने पळविले

कोल्हापुरात काळभैरव मंदिरात चोरी, सोने-चांदीचे दागिने पळविले

गडहिंग्लजमध्ये असणाऱ्या प्रसिद्ध काळभैरव मंदिरात चोरी झालीय. सोने-चांदीचे दागिने, दानपेट्या आणि इतर साहित्य घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय. 

Feb 23, 2018, 12:31 PM IST
अभिनेत्री मेघना नायडूकडे चोरी, अंतर्वस्त्रासह अनेक गोष्टी पळवल्या

अभिनेत्री मेघना नायडूकडे चोरी, अंतर्वस्त्रासह अनेक गोष्टी पळवल्या

'हवस' सिनेमा आणि 'कलियोंका चमन' या प्रसिद्ध गाण्यातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मेघना नायडू हिला चोरट्यांनी चांगलाच गंडा घालता. मेघनाच्या गोव्यातील घरात राहणाऱ्या भाडेकरुंनी तिच्या घरातून तिच्या अंडरविअरसह अनेक गोष्टीही चोरुन पळ काढला. 

Feb 22, 2018, 11:28 PM IST
व्हिडिओ : ...आणि बिन्डोक चोरांचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला!

व्हिडिओ : ...आणि बिन्डोक चोरांचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला!

चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला दुसऱ्याच चोराकडून चुकून मार बसला तर... कल्पना फिल्मी वाटतेय ना... पण, हा मजेशीर किस्सा शांघायमध्ये खरोखरच घडलाय.

Feb 16, 2018, 06:13 PM IST
लग्नात बूट झाले चोरी, संतप्त नवरदेवाने बदडून केली एकाची हत्या

लग्नात बूट झाले चोरी, संतप्त नवरदेवाने बदडून केली एकाची हत्या

सध्या सर्वत्र लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. लग्नसराईत सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं मात्र, बदायूमध्ये एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Feb 11, 2018, 12:51 PM IST
लोकल प्रवास : मोबाईल चोरामुळे तिने हात-पाय गमावला!

लोकल प्रवास : मोबाईल चोरामुळे तिने हात-पाय गमावला!

तुम्ही लोकलने प्रवास करताना सावधनता बाळगा. तसेच मोबाईलचा मुळीच वापर करु नका. अन्यथा मोबाईलचा वापर तुमच्या जिवावर बेतू शकतो.  

Feb 9, 2018, 09:28 AM IST
कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे बँकेचे तब्बल 925 करोड रुपये वाचले

कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे बँकेचे तब्बल 925 करोड रुपये वाचले

कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे अॅक्सिस बँकेची चोरी होण्यापासून रोखण्यात आली आहे. 

Feb 7, 2018, 11:23 AM IST
भीक मागण्याच्या बाहण्याने महिलांनी केली पंधरा लाखांची चोरी

भीक मागण्याच्या बाहण्याने महिलांनी केली पंधरा लाखांची चोरी

भीक मागण्याच्या बाहण्याने आलेल्या चार महीलांनी पंधरा लाख रुपयांची चोरी केलीय. पुण्यातील लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी स्टेशन चौकामधील महाराजा ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. 

Feb 5, 2018, 04:46 PM IST
चोरी पकडण्यासाठी प्राचार्यांनी मेणबत्तीवर जाळले चिमुरड्यांचे हात

चोरी पकडण्यासाठी प्राचार्यांनी मेणबत्तीवर जाळले चिमुरड्यांचे हात

झारखंडच्या चाईबासामधून एक धक्कादायक बातमी हाती येतेय. इथं एका शाळेच्या प्राचार्यांनी चोरी उघडकीस आणण्यासाठी १२ विद्यार्थ्यांचे हात मेणबत्तीवर धरण्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सात विद्यार्थ्यांचे हात अतिशय गंभीररित्या भाजलेत. 

Feb 2, 2018, 12:53 PM IST